आधुनिकतेकडे वाटचाल करताना प्रत्येक पिढीचे नैतिक मूल्य काळपरत्वे बदलत आहे. समाज ही अभ्यासक्रमाची प्रयोगशाळा असल्यामुळे आधुनिक काळात आपण झपाट्याने प्रगती करीत असलो तरी, ...
वनपरिक्षेत्र वरोरा अंतर्गत येणाऱ्या सालोरी परिसरातील जंगलात पट्टेदार वाघ फिरत असल्याचे त्याच्या पगमार्कवरुन सिद्ध झाले आहे. परंतु दुसऱ्या दिवशी या पट्टेदार वाघाचे लोकेशन न मिळाल्याने ...
केंद्र सरकारच्या महत्वाकांक्षी प्रधानमंत्री जन- धन योजनेचा शुभारंभ जिल्हाधिकारी डॉ. दीपक म्हैसेकर यांच्या हस्ते आज गुरुवारी बँक आॅफ इंडिया या लिड बँकेच्या चंद्रपूर शाखेत शुभारंभ करण्यात आला. ...
उद्या शुक्रवारी गणेश चतुर्थी, श्रीच्या स्थापनेचा दिवस. लाडक्या गणरायाच्या आगमनाने गणेशभक्त गुरूवारपासून प्रफुल्लीत झाले आहेत. जिल्हा प्रशासनानेही यासाठी तयारी केली असून पोलीस विभागही ...
मोहाडी (खापा) गावात असलेला विकासाचा अनुशेष शून्यावर आलेला आहे. या गावाला जोडणाऱ्या सोंड्या रस्त्यासाठी ४० लक्ष मंजूर झाले असल्याची माहिती सरपंच विमल अंबादास कानतोडे ...
येथील ग्रामीण रुग्णालयात चार अधिकाऱ्यांचा भार एकाच अधिकाऱ्यावर आल्याने रुग्णसेवा प्रभावित झाली आहे. जिल्हाभर अशीच अवस्था असल्याने खाजगी डॉक्टरांचा व्यवसाय तेजीत सुरू आहे. ...
पालोरा आबादी येथे प्रशासकीय ३५ एकर असलेला कृषी चिकित्सालय आहे. आजही येथे अनेक कर्मचारी व अधिकारी कार्यरत आहेत. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे ३५ एकरात पांढरा पढार पिकत आहे. ...
माहिती तंत्रज्ञानाच्या युगात ग्रामीण जनता मागे राहू नये, यासाठी राज्य शासनाने संग्राम प्रकल्पाच्या माध्यमातून ई गव्हर्नन्स, ई पंचायत कार्यक्रमाची अंमलबजावणी केली. यात सर्व ग्रामपंचायती ...
तुमसर तालुक्यात ७३ गावांचा प्रशासकीय कारभार करणाऱ्या सिहोरा परिसरातील मंडळ कृषी कार्यालयाची अजब कथा आहे. शासन आणि प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळे हा कार्यालय वांझोटा ठरत ...
साकोली परिसरात शासकीय जागा दिसली की, पैशाच्या बळावर अतिक्रमण करुन कब्जा करण्याचा प्रकार मोठ्या प्रमाणात सुरू आहे. नंतर ती जमीन लाखो रूपयाने विकण्याचा गोरखधंदा राजरोसपणे सुरू आहे. ...