उत्पादन क्षेत्र, सेवा क्षेत्र आणि खाण उद्योगामध्ये झालेल्या वाढीच्यामुळे भारतीय अर्थव्यवस्था एप्रिल ते जून २०१४ या तिमाहीत ५.७ टक्क्यांच्या गतीने वाढली असून हा वेग गेल्या दोन वर्षांतील सर्वाधिक आहे ...
सार्वजनिक गणेशोत्सव म्हणजे उत्सवाच्या नावानं नुस्ता धांगडधिंगा असं एक चित्र सर्रास दिसतं. मात्र कर्हाडचं श्रीकृष्ण गजानन मंडळ याला अपवाद आहे. स्थापनेपासूनच या मंडळानं आपलं वेगळेपण जपत हात कायम देता ठेवला आहे. ...
सांगलीचा वखारभाग म्हणजे एकेकाळची व्यापारी पेठ. गुजराती आणि राजस्थानी मंडळींचा हा भाग. ५४ वर्षांपूर्वी म्हणजे १९६१ मध्ये वखारभाग, मार्केट यार्डमधील व्यापारी एकत्र आले आणि त्यांनी गणेशोत्सव सुरू केला. मंडळाचं नावही ठरलं, ...
वाहतूक व्यावसायिकांनी एकत्र येऊन काही वर्षांपूर्वी मोटारमालक संघ गणेशोत्सव मंडळ सुरू केलं. ट्रकचालक, क्लिनर यांच्यासाठी रुग्णालय चालविणार्या या मंडळानं यंदा गणेशोत्सवात बंदोबस्तासाठी असणार्या पोलिसांना नेमणुकीच्या ठिकाणी खाद्याची पाकिटं व पाण्याच्य ...