हे दोन्ही भाऊ अन्य साथीदार आणि नातेवाईकांसोबत अनेक फर्म, संस्था, कंपन्यांमध्ये भागीदार होते. याचा वापर गुन्ह्यातून मिळालेल्या पैशाचा वापर करण्यासाठी केला जात होता. ...
गेल्या दीड वर्षांपासून मुंबईसह अनेक प्रमुख शहरांतील गृहविक्रीने जोर पकडलेला असतानाच आता महागड्या आणि आलिशान घरांची मागणी वाढल्याचे एका सर्वेक्षणात समोर आले आहे. ...
Lemon water Side Effects : जास्त लिंबू पाणी प्यायल्याने वजन वेगाने कमी होईल. पण हा मोठा गैरसमज आहे. कारण लिंबू पाणी जास्त प्यायल्यानेही आरोग्याचं मोठं नुकसान होतं. ...
गणेशोत्सवानिमित्त मुंबईसह राज्यभरातील भाविकांची मुंबईत लगबग वाढते. गणेशोत्सव निर्विघ्न पार पाडण्यासाठी मुंबई वाहतुक पोलिसांनी नागरिकांच्या सुविधेसाठी वाहतूकीत बदल केले आहेत. ...
Ramdas Kadam : काँग्रेसची साथ सोडा, दोन तासांमध्ये आमदारांना परत आणतो, असं मी उद्धव ठाकरे यांना सांगितलं होतं, असा जुना किस्सा रामदास कदम यांनी गणपती बाप्पाची शपथ घेत सांगितला. ...