अहमदनगर: नाशिक येथील भविष्य निर्वाह निधी कार्यालयाकडून २००९ पूर्वी सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना सुधारित पेन्शन देण्याचे काम सुरु असल्याची माहिती या कार्यालयाने दिली आहे. ...
लोकसभा निवडणुकीच्या कामात असलेल्या होमगार्ड व पोलीस कर्मचाऱ्यांना मतदानाच्या शेवटच्या दिवसापर्यंतही भत्ता मिळाला नव्हता. आता विधानसभा निवडणूक समोर आली आहे. तेव्हा भत्त्यावरुन पोलीस ...
भारतीय राज्यघटनेचा अनुसूचित जमातीच्या यादीमध्ये ३६ व्या क्रमांकावर धनगर समाजाचा समावेश आहे. त्यात धनगर ऐवजी धनगड अशी चुक झाली आहे. महाराष्ट्रात धनगड ही जात नसुन धनगर आहे. ...
राज्याच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्य पर्यावरण संतुलित समृध्द ग्रामविकास योजना कार्यान्वित करण्यात आली. या योजनेला ३ वर्षे उलटली. मात्र योजना ग्रामीण भागात शेवटच्या टोकापर्यंत पोहचलेली नाही. ...
निसर्गाच्या अवकृपेने व शासनाच्या उदासीनतेमुळे चिमूर तालुक्यातील शेतकरी हवालदिल झाला आहे. मागील वर्षीच्या अतिवृष्टीमुळे तर यावर्षीच्या कोरड्या दुष्काळामुळे शेतकरी चिंतातूर झाला आहे. ...
सार्वजनिक सण, उत्सव, कार्यक्रमांसाठी मंडप उभारताना मनपाची परवानगी घेऊनच मंडप उभारण्याचे आवाहन, मनपा प्रशासनाने दोन दिवसांपूर्वी केले होते. मात्र, या आवाहनाला सार्वजनिक गणेश मंडळांनी ठेंगा ...
यावर्षी पावसाने दडी मारल्याने जिल्ह्यातील १ लाख २० हजार हेक्टरवरील कपाशी, ९३ हजार हेक्टरवरील सोयाबीन तसेच तूर, ज्वारीचे पीक धोक्यात आले होते. अनेक शेतांमधील झाड वाळत होते. ...