पारनेर (जि. अहमदनगर) : तालुका भूमी अभिलेख कार्यालयातील दप्तरबंदचे कर्मचारी प्रकाश किसन वाघवणे यांना नकाशे व टिपणाच्या प्रती काढून देण्यासाठी पाचशे रुपयांची लाच घेताना नगर येथील लाचलुचपत विभागाच्या पथकाने सोमवारी दुपारी पकडले. ...
विक्रोळी : येथे एका कंत्राटदाराला धमकावून खंडणी मागितल्याप्रकरणी राजू दिलानी या आरोपीला पोलिसांनी अटक केली होती. पोलीस तपासात दिलानी हा धारावी येथील एका कुख्यात टोळीतील सदस्य असून विविध पोलीस ठाण्यांतील गुन्ात त्याचा शोध सुरू होता. ...
अकोला : कीर्तीनगरमधील जम्मा जागरणचा महाप्रसाद कार्यक्रम उधळून लावणार्या उपायुक्त दयानंद चिंचोलीकर यांनी शहरात हुकूमशाही सुरू केल्याचा आरोप करीत प्रशासनाच्या भूमिकेचा श्रीराम नवमी शोभा यात्रा समिती, रामदेव बाबा सेवा समिती व भाजपच्यावतीने निषेध व्यक्त ...
अकोला : कोणाच्याही धार्मिक भावना दुखविण्याचा उद्देश नव्हता. कीर्ती नगरमधील सर्व्हिस लाईनचा प्रश्न निकाली काढण्यासाठी गेलो असता, मंडप उभारलेला दिसला; मात्र गैरसमजातून पुढील प्रकार घडला. यावेळी कोणताही आकस नव्हता. धार्मिक भावना दुखावल्या गेल्याचा मला प ...
औरंगाबाद : महाराष्ट्राचे लाडके दैवत गणपतीपाठोपाठ महालक्ष्मीचे मंगळवारी २ सप्टेंबर रोजी घरोघरी आगमन होत आहे. महालक्ष्मीच्या स्वागतासाठी महिला सज्ज झाल्या आहेत. मुखवट्यापासून ते साडीपर्यंत सर्व खरेदी करण्यात आली असून, बहुतांश घरांत मखमली कपड्यांचे मखरह ...
मुंबई : राज्यातील पाच हजारांहून अधिक ग्रंथालयांना ५० टक्के वाढीव अनुदान लागू करण्यात येणार आहे. महसूल यंत्रणेकडून करण्यात आलेल्या पडताळीनंतर राज्य शासनाने हा निर्णय घेतला आहे. ...
ईस्टर्न....किंवा हॅलोलग्नास नकार दिल्याने तरुणीचा विनयभंग भांडुप : एका २१ वर्षीय तरुणीने लग्नास नकार दिला म्हणून तिला मारहाण करीत तिचा विनयभंग केल्याप्रकरणी भांडुप पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी आरोपी प्रशांत प्रकाश राणे (२५) या ...