गौरी गणपतीच्या दिवसात जिल्ह्यात गॅस सिलिंडरची तीव्र टंचाई निर्माण झाली असून सहा हजार ग्राहक वेटिंगवर आहेत. तुटवडा निर्माण झाल्याने गरजवंतांना काळ्या बाजारातून ८०० रुपये दराने सिलिंडर खरेदी करावे ...
तालुक्यात सध्या डेंग्यूच्या आजाराचा फैलाव वेगाने होत आहे. यामुळे सर्वसामान्यांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. या रोगाचे निदान करण्याकरिता रक्त तपासणी यंत्र फक्त जिल्हास्तरावर ...
गणेश नगर येथे झालेल्या चोरी प्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलिसांनी भंडारा येथील एका कुख्यात चोरट्याला अटक केली आहे. त्याच्या जवळून एक लाख ४२ हजार रुपयांचा मुद्देमाल ...
एक वर्षापूर्वी सुरगाव ग्रा़पं़ वादविवादामुळे चर्चेत आली़ यानंतर आलेल्या ग्रामसचिवाने विकासात्मक वाटचाल केल्याने त्यांची बदली न करता त्यांना कायम करावे, अशी मागणी ग्रामस्थ करीत आहे़ ...
वर्धा रेल्वे स्थानकावर १९३४ मध्ये जमनालाल बजाज यांनी दान केलेल्या शेगाव येथील भूमीवर आश्रम स्थापन केल्याची नोंद आहे. या फलकावरील माहिती चुकीची आहे़ यातून महात्मा गांधी व त्यांच्या ...