भाजपाला रोखण्यासाठी झारखंड मुक्ती मोर्चा, काँग्रेस, राष्ट्रीय जनता दल व जनता दल (युनायटेड) अर्थात जदयू या पक्षांनी कंबर कसली असून, त्यादिशेने हालचाली सुरू केल्या आहेत़ ...
ऊर्जा प्रकल्पांना उत्पादनाचा पुरवठा करण्यास तयार असलेल्या 4क् खाण पट्टय़ांना मात्र यातून ‘सूट’ मिळावी, अशी विनंती केंद्र सरकारने सोमवारी सर्वोच्च न्यायालयाला केली. ...
सार्वजनिक क्षेत्रतील युनायडेट बँक ऑफ इंडिया अर्थात युबीआयने किंगफिशर एअरलाईन्स आणि तिचे संस्थापक विजय माल्या यांना जाणूनबुजून कर्ज बुडवणारे म्हणून घोषित केले आहे. ...
गुंतवणूकदारांनी खरेदीचा मारा केल्याने बाजारात आजही तेजी राहिली. चालू आर्थिक वर्षाच्या एप्रिल-जून तिमाहीच्या आर्थिक विकासदराने गुंतवणूकदारांत उत्साह दिसून आला. ...