आज कार्यक्रम : न्यायालयाच्या आदेशानंतर भावनिक वादावर पडदाअहमदनगर/खर्डा : खर्डा येथील ह.भ.प. संत सद्गुरू सीताराम महाराज उंडेगावकर यांचा अंत्यविधी खर्डा येथील सीतारामगडावरच करावा, असे आदेश पुण्याच्या प्रथम वर्ग न्यायालयाने दिले आहेत. त्यामुळे आज (मंगळ ...
औरंगाबाद : जिल्हा क्रीडा कार्यालयातर्फे बजाजनगर येथील भैरोमल तनवाणी विद्यामंदिर येथे झालेल्या ग्रामीण गटातील ज्युदो स्पर्धेत धनश्री वाळुंज, सुप्रिया जंगमे, ओंकार कदम, ऋषिकेश जगताप यांनी आपापल्या गटात प्रथम क्रमांक मिळवला. विजयी खेळाडू (१४ वर्षांखालील ...
मोडनिंब: सोलापूर जिल्हा पॅसिफिक कराटे असो व रोटरॅक्ट क्लबच्या वतीने मोडनिंब येथे आयोजित राज्यस्तरीय कराटे स्पर्धेत सोलापूर जिल्?ाने प्रथम क्रमांक पटकावला़ तसेच द्वितीय क्रमांक पुणे तर तृतीय क्रमांक नांदेड जिल्?ाने पटकावला़ या स्पर्धेत 167 स्पर्धकांनी ...