शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीसारख्या योजना राबविण्याबाबत रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांनी इशारा दिला असून, या योजनांमुळे होणाऱ्या विपरीत परिणामांकडे लक्ष वेधले आहे ...
पंचतारांकित दर्जाहून निम्न दर्जा असलेल्या हॉटेल्समध्ये असलेली बारची सुविधा काढून टाकण्याच्या नव्या मद्यधोरणाला केरळच्या कॅबिनेटने मान्यता दिली आहे. ...
शासनसंबंधित बाबींवर तोडगा काढण्याकरिता काही अनोख्या सूचना मिळाव्यात या हेतूने सरकारने येथील नॉर्थ ब्लॉकच्या व्हरांड्यात एक आयडिया बॉक्स (सूचना पेटी) ठेवला ...
धर्म बदलण्यासाठी बळजबरी करण्याच्या आरोपात रंजीतकुमार कोहली ऊर्फ रकीबुल हुसेनला आज दिल्लीच्या एका न्यायालयाने तीन दिवसांच्या ट्रान्झिट रिमांडवर झारखंड पोलिसांच्या स्वाधीन केले. ...
घरातील एका लग्न समारंभासाठी दिल्लीहून हैदराबादला जाणाऱ्या एका कुटुंबातील ६२ वर्षांची महिला प्रवासी अंगावर उकळते पाणी सांडून भाजल्याची घटना स्पाईसजेट कंपनीच्या विमानात अलीकडेच घडली ...
बोगस मतपत्रिकांचा शोध सुरू असताना अध्यक्षपदाचे उमेदवार अब्दुल्ला अब्दुल्ला यांनी त्यातून अंग काढून घेतल्यामुळे अफगाणिस्तानात पुन्हा राजकीय संकट उभे ठाकले आहे. ...