तासन्तास रांगेत ताटकळणो, कार्यकत्र्याची मनमानी आणि गर्दीचे निकृष्ट दर्जाचे व्यवस्थापन या सगळ्याला त्रसलेल्या भाविकांनी ‘राजा’कडे न जाण्याचा चंग बांधल्याचे दिसून येत आहे ...
महिलांना मोफत, स्वच्छ, सुरक्षित, सार्वजनिक मुता:या मिळाव्यात यासाठी तब्बल तीन वर्षे चाललेल्या लढय़ाला गेल्या महिन्यात पहिल्यांदा सकारात्मक प्रतिसाद मिळाला. ...
महेंद्रसिंह धोनीने इंग्लंडविरुद्ध मंगळवारी चौथ्या वन-डेमध्ये 9 गडी राखून शानदार विजय मिळविताना भारताचा माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीनचा विक्रम मोडला. ...
सर्बियाचा नोव्हाक जोकोविच, ब्रिटनचा अँडी मरे, अमेरिकेची सेरेना विल्यम्स, बेलारूसची व्हिक्टोरिया अझारेंका यांनी यूएस ओपन टेनिस स्पर्धेत विजयी घोडदौड कायम राखताना उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला़ ...