लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

रिक्षाचालकांवर स्मार्ट कार्डद्वारे वॉच! - Marathi News | Watch smart card on automobiles! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रिक्षाचालकांवर स्मार्ट कार्डद्वारे वॉच!

रिक्षांतून प्रवास करणा:या लाखो प्रवाशांचा प्रवास सुरक्षित व्हावा, यासाठी आता ठाण्यातील रिक्षांमध्ये स्मार्ट कार्ड बसविण्याचा निर्णय ठाणो वाहतूक पोलिसांनी घेतला आहे. ...

राज्यपाल अन् सरकारमध्ये संघर्षाची ठिणगी - Marathi News | The spark of confrontation between the governor and the government | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यपाल अन् सरकारमध्ये संघर्षाची ठिणगी

नवे राज्यपाल सी. विद्यासागर राव आणि आघाडी सरकारमध्ये संघर्षाची पहिली ठिणगी पडल्याचे चित्र बुधवारी समोर आले. ...

चिटफंडातून नवी मुंबईत 3 कोटींची फसवणूक - Marathi News | Chitfund fraud of 3 crores in Navi Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :चिटफंडातून नवी मुंबईत 3 कोटींची फसवणूक

जादा कमीशनचे अमिष दाखवून 3 कोटी 16 लाख रूपयांची फसवणूक केल्या प्रकरणी तिघांविरोधात नेरूळ पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

मृत्यूशी दोन हात करून स्वप्नाली परतली - Marathi News | Swapnali returned with death in two hands | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मृत्यूशी दोन हात करून स्वप्नाली परतली

स्वप्नाली लाड हिच्या प्रकृतीमध्ये उत्तम सुधारणा झाली असून ती आता आपल्या घरच्यांबरोबर इतरांनाही ओळखू लागल्याने तिला रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. ...

इंद्रायणीत वाहून गेलेल्या 3 तरुणांचे मृतदेह मिळाले - Marathi News | Found bodies of three youths who were drowned in the Indrayaniya | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :इंद्रायणीत वाहून गेलेल्या 3 तरुणांचे मृतदेह मिळाले

गणोशविसर्जनाच्या वेळी मंगळवारी वाहून गेलेल्या तिन्ही तरुणांचे मृतदेह राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाच्या (एनडीआरएफ) जवानांनी शोधून काढले. ...

जायकवाडीच्या पाण्यासाठी टाहो - Marathi News | Taha for Jayakwadi's water | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :जायकवाडीच्या पाण्यासाठी टाहो

मराठवाडय़ासाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या जायकवाडी धरणात अजूनही केवळ 27 टक्के पाणीसाठा आहे. ...

जि. प. अध्यक्ष निवडणूक पुढे ढकला - Marathi News | District Par. President postponed the election | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जि. प. अध्यक्ष निवडणूक पुढे ढकला

निवडणूक विधानसभा निवडणुकीच्या नंतर घ्यावी, अशी जोरदार मागणी राष्ट्रवादीच्या काही मंत्र्यांनी बुधवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीत केल्याचे समजते. ...

पालिकेचे मंत्र्यांना साकडे - Marathi News | Cabinet ministers | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पालिकेचे मंत्र्यांना साकडे

केंद्रीय अन्न व नागरी पुरवठा राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडे केली आहे. त्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडेच बैठक घेऊन तोडगा काढण्याचे आश्वासन दानवे यांनी दिले आहे. ...

प्रशासकांनी विकले 17 सहकारी कारखाने - Marathi News | 17 co-operatives sold by administrators | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :प्रशासकांनी विकले 17 सहकारी कारखाने

प्रशासक मंडळाच्या कार्यकाळात राज्य सहकारी बँकेच्या ठेवी 4972 कोटींनी कमी तर 16 जिल्हा बँकांच्या ठेवी कर्जापेक्षा कमी झाल्या आहेत. ...