राजधानी दिल्ली सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग आला असतानाच भारतीय जनता पार्टी (भाजपा) आमदारांना विकत घेण्याचे प्रयत्न करीत असल्याचा आरोप आम आदमी पार्टीने (आप)केला आहे. ...
केंद्र सरकारने २१८ कोळसा खाणपट्टे वाटप प्रकरणाचा निर्णय सर्वोच्च न्यायालयावर सोडून दिला आहे. न्यायालयाने या खाणपट्टय़ांचे वाटप बेकायदेशीर घोषित केले होते. ...
भारतीय भांडवली बाजार सकारात्मक गुंतवणुकीमुळे भलेही आनंदले असले तरी जागतिक आर्थिक मंचाच्या अहवालात (डब्ल्यूईएफ) भारतीय शेअर बाजार प्रभावी नियमनाच्या बाबतीत ३५ व्या स्थानावर घसरले आहे ...
२0१२ ला बॉक्सिंग महासंघाला निलंबित केल्यानंतर या वर्षाच्या प्रारंभी भारतीय बॉक्सिंचा कारभार पाहण्यासाठी बॉक्सिंग इंडियाला मान्यता देण्यात आली होती. ...
सर्वोच्च न्यायालयाने सहारा प्रमुख सुब्रतो राय यांना न्यूयॉर्क आणि लंडन येथील तीन आलिशान हॉटेल विक्रीच्या व्यवहाराला अंतिम रूप देण्यासाठी १५ दिवसांची मुदतवाढ दिली आहे. ...