लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील अवैध वाळू उपसा आणि वाहतूक करणाऱ्या तसेच साठवणूक करणाऱ्यांकडून धमक्या देण्यात आल्याप्रकरणी प्रशासनाला दिलेल्या तक्रारीवरून कुठलीही कारवाई झाली ...
वनविभागात केवळ नाममात्र पद असलेल्या सहायक वनसंरक्षकांना आता ‘कार्यालय प्रमुख’ हा नवा दर्जा देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. त्यामुळे वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांना उपवनसंरक्षकाकडे फाईल ...
रविवारी पार पडलेल्या पंचायत समिती सभापती, उपसभापतीपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे अजिज पटेल यांनी काँग्रेसला दगा दिल्यामुळे भातकुली पंचायत समितीवर शिवसेनेचा सभापती विराजमान झाला. ...
संत्रा फळगळतीमुळे आर्थिक अडचणीत आलेल्या संत्रा उत्पादकांच्या आत्महत्येचे सत्र सुरू झाले असून त्याचा पहिला बळी चांदूरबाजार तालुक्यातील कल्होडी येथील काशिनाथ निकम हा संत्रा उत्पादक ठरला आहे. ...
ओसंडून वाहणाऱ्या येथील वडाळी तलावात पोहण्यासाठी बेधडक तलावाच्या संरक्षक भिंतीवरून उड्या घेण्याचा हा प्रकार लहान मुले व तरूणांसाठी केव्हाही जीवघेणा ठरू शकतो. तलावाच्या भिंतीलगत असलेले टाके ...
युध्दजन्य स्थितीत देशाच्या सीमेवर जाऊन भजनांद्वारे सैनिकांचे मनोबल वाढविणारे जगाला ग्रामोध्दाराचा मंत्र देणारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे नाव थोर पुरुष व राष्ट्रसंतांच्या यादीत समाविष्ट करण्यास ...