लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
विविध राज्य सरकारांनी सीपीआय (माओ) प्रमुख मुपाल्ला लक्ष्मणराव ऊर्फ गणपतीवरील बक्षिसात घसघशीत वाढ केल्याने त्याच्या शिरावर 2.67 कोटी रुपयांचे बक्षीस झाले ...
ई-निविदेच्या घोटाळ्यात नऊ प्रभागांमधील कार्यकारी अभियंत्यांपासून दुय्यम अभियंता गुंतले आहेत़ रात्री दोन अथवा पहाटे चार ते सहा या वेळेत ही हातचलाखी होत असे, अशीही धक्कादायक बाब समोर आली आह़े ...
80 सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात येणार असल्याची महिती या सागरी सेतूवर टोल वसुल करणा:या एमईपीआयडी या कंपनीने मंगळवारी प्रतिज्ञापत्रद्वारे उच्च न्यायालयात दिली़ ...