लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

शंभर दिवसांतच मोदीलाट ओसरली - Marathi News | Within a hundred days, Modi laughs out | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शंभर दिवसांतच मोदीलाट ओसरली

नऊ राज्यांमधील विधानसभेच्या 33 आणि लोकसभेच्या 3 जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपाला निम्म्यापेक्षा अधिक जागांवर धक्कादायक पराभव स्वीकारावा लागला आह़े ...

संसदेपेक्षा धर्मसंसद मोठी नाही - Marathi News | Religion is not bigger than Parliament | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :संसदेपेक्षा धर्मसंसद मोठी नाही

मोदी सरकार आल्यापासून धार्मिक शक्ती उफाळून येऊ पाहत आहेत. साईबाबा कुणाच्या पोटी जन्माला आले हा वाद धर्मसंसदेतूननिर्माण केला जात आहे. ...

आघाडीच्या गुंत्यावर अदलाबदलीचा उतारा - Marathi News | Transcript of exchange for the leading investment | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आघाडीच्या गुंत्यावर अदलाबदलीचा उतारा

काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी व राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात होणा:या बैठकीत अंतिम निर्णय होणार असल्याचे उच्चपदस्थ सूत्रंनी सांगितले. ...

78 जागांचा तिढा कायम - Marathi News | 78 seats remained tight | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :78 जागांचा तिढा कायम

शिवसेना-भाजपातील वर्चस्वाच्या भांडणामध्ये 78 जागांचा तिढा कायम असल्याने महायुतीचे जागावाटप रखडले आहे. ...

घरातील तरत्या वस्तूंनी बुडत्यांना तारले - Marathi News | Stuck in the house with the big things | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :घरातील तरत्या वस्तूंनी बुडत्यांना तारले

जम्मू-काश्मिरात शतकातील सर्वात मोठय़ा पुराने अनेकांचे सर्वस्व हिरावून नेले. कुणाचे आप्तगण काळाच्या पोटात गडप झाले. ...

वन कर्मचा:यांवर खैर तस्करांचा हल्ला - Marathi News | One employee: Well smuggled on them | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वन कर्मचा:यांवर खैर तस्करांचा हल्ला

तालुक्यातील कंचाड वनक्षेत्रतील अंभई गावाच्या जंगलात तीन वन कर्मचारी गस्त घालत असताना 3क् ते 4क् खैर तस्करांनी त्यांच्यावर प्राणघातक हल्ला चढवला. ...

विषबाधेमुळे कमल हसन रुग्णालयात - Marathi News | At Kamal Hasan Hospital due to poisoning | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विषबाधेमुळे कमल हसन रुग्णालयात

दाक्षिणात्य सिनेसृष्टी व बॉलीवूडमध्ये आपल्या गुणवत्तेचा वेगळा ठसा उमटविलेले अभिनेते कमल हसन यांना विषबाधा झाल्याने येथे मंगळवारी रुग्णालयात दाखल करण्यात आले. ...

मोदींच्या भाषणाचे टाइम्स स्क्वेअरमध्ये थेट प्रक्षेपण - Marathi News | Direct talk of Modi's speech in Times Square | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :मोदींच्या भाषणाचे टाइम्स स्क्वेअरमध्ये थेट प्रक्षेपण

न्यूयॉर्कमध्ये भारतीय-अमेरिकी नागरिकांना मार्गदर्शन करणार असून त्यांच्या भाषणाचे शहरातील प्रतिष्ठित टाइम्स स्क्वेअरमध्ये (चौक) विशाल पडद्यावर थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे. ...

काश्मीरचे पुन्हा नंदनवन होण्यास काही काळ जावा लागेल - Marathi News | Kashmir has to go for some time to regain its paradise | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काश्मीरचे पुन्हा नंदनवन होण्यास काही काळ जावा लागेल

काश्मीर खो:यातील नागरिकांचे सामान्य जीवन सुरू होण्यास व काश्मीरचे पुन्हा नंदनवन होण्यास काही काळ जाऊ द्यावा लागणार आहे. ...