लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
मॉलबाहेरच्या बेंचवर गप्पा मारताना अलिंगन देणे एका प्रेमी युगुलाला भलतेच महागात पडले असून अश्लील चाळे केल्याप्रकरणी दंडात्मक कारवाई करत पोलिसांनी युगूलाला दंड ठोठावला आहे ...
नऊ राज्यातील पोटनिवडणुकांमध्ये भाजपाची झालेली पिछेहाट महाराष्ट्राच्या निवडणुकांसाठी धडा आहे असे सांगत जनतेला गृहित धरू नका असा सल्ला उद्धव ठाकरेंनी भाजपला दिला आहे. ...
नऊ राज्यांमधील विधानसभेच्या 33 आणि लोकसभेच्या 3 जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपाला निम्म्यापेक्षा अधिक जागांवर धक्कादायक पराभव स्वीकारावा लागला आह़े ...
काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी व राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात होणा:या बैठकीत अंतिम निर्णय होणार असल्याचे उच्चपदस्थ सूत्रंनी सांगितले. ...