लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

बेशिस्त वाहनांवर कारवाईचा धडाका - Marathi News | Action on unguarded vehicles | Latest akola News at Lokmat.com

अकोला :बेशिस्त वाहनांवर कारवाईचा धडाका

अकोला येथे टोइंग पथकाकडून १९ वाहनांवर कारवाई. ...

सात दिवसात जागा सोडा, अन्यथा.. - Marathi News | Leave the seats in seven days, otherwise .. | Latest akola News at Lokmat.com

अकोला :सात दिवसात जागा सोडा, अन्यथा..

रामदूत अपार्टमेंटसमोरील अतिक्रमकांना अकोला मनपाची नोटीस ...

शिवसेनेचा निर्णय होणार शुक्रवारी - Marathi News | Shiv Sena to decide on Friday | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिवसेनेचा निर्णय होणार शुक्रवारी

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी महायुतीबाबतचा महत्त्वाचा निर्णय घेण्याकरिता येत्या शुक्रवारी 19 सप्टेंबर रोजी दुपारी 12 वाजता शिवसेना भवन येथे बैठक बोलावली आहे. ...

अतिक्रमण हटविण्यासाठी अकोला मनपाचा नवा प्रयोग! - Marathi News | Ekola Mancha's new experiment to remove encroachment! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अतिक्रमण हटविण्यासाठी अकोला मनपाचा नवा प्रयोग!

झोननिहाय कर्मचा-यांची होणार नियुक्ती ...

नाशिकमध्ये गोमांस वाहतूक करणारे वाहन पेटविले - Marathi News | Petrol pump transported beef in Nashik | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नाशिकमध्ये गोमांस वाहतूक करणारे वाहन पेटविले

कत्तलीचा परवाना नसताना बेकायदेशीरपणो गोमांस घेऊन मुंबईकडे जाणारा पोलिसांनी पकडलेला टेम्पो संतप्त जमावाने पेटवून दिला. ...

अजित पवारांकडून कानउघडणी - Marathi News | Ajit Pawar to Kanpur | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अजित पवारांकडून कानउघडणी

परिसरातील अस्वच्छता, हेरिटेज वास्तूंची न घेतलेली काळजी आणि रखडलेला विकासनिधी यावरून राष्ट्रवादीच्या स्थानिक पदाधिका:यांची कानउघाडणी केली. ...

दोन गटात हाणामारी; आठ जणांविरुद्ध गुन्हा - Marathi News | Two group clashes; Crime against eight people | Latest akola News at Lokmat.com

अकोला :दोन गटात हाणामारी; आठ जणांविरुद्ध गुन्हा

फटाके फोडण्याच्या वादातून दोन गटात हाणामारी ...

आठवर्षीय बहिणीवर भावांकडून बलात्कार - Marathi News | 8 year old sister raped by brother | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आठवर्षीय बहिणीवर भावांकडून बलात्कार

तांबापुरा भागातील एका आठवर्षीय बालिकेवर तिचा सख्खा भाऊ व चुलत आतेभावानेच बलात्कार केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. ...

आचारसंहितेमुळे विकास कामे रखडली! - Marathi News | Due to the code of conduct development works! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :आचारसंहितेमुळे विकास कामे रखडली!

मनपातील १४ कोटींच्या प्रस्तावाला विभागीय आयुक्तांची मंजुरी. ...