लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

‘गॉडफादर’शिवाय पहिलीच निवडणूक! - Marathi News | First election without 'Godfather' | Latest akola News at Lokmat.com

अकोला :‘गॉडफादर’शिवाय पहिलीच निवडणूक!

इच्छुकांची फरपट: उमेदवारांना भासणार दिवंगत नेत्यांची उणीव. ...

धावत्या ट्रेनमधून आरोपी बेडय़ांसह पळाला - Marathi News | The accused escaped from the running train along with the accused | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :धावत्या ट्रेनमधून आरोपी बेडय़ांसह पळाला

अपहरण व चोरी प्रकरणातील आरोपीला नेताना त्याने धावत्या रेल्वेतून बेडय़ांसह पोबारा केल्याची घटना मंगळवारी सकाळी 6.30 वाजता बडनेरा रेल्वे स्थानकापासून काही अंतरावर घडली. ...

मुंबई जानेवाली बस प्लॅटफॉर्म पे खडी है! - Marathi News | Bus going to Mumbai is just on the platform! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुंबई जानेवाली बस प्लॅटफॉर्म पे खडी है!

एकमेकांच्या गावात उगाच जास्त लक्ष घालू नका. त्या नादात आपली बस निघून जाईल. राज : नाशकात जसा सपोर्ट केलात मला, तसं बसमध्येही जागा पकडून ठेवा माङयासाठी. ...

पश्चिम महाराष्ट्रात राष्ट्रवादीचे शक्तीप्रदर्शन - Marathi News | NCP's demonstration of power in western Maharashtra | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पश्चिम महाराष्ट्रात राष्ट्रवादीचे शक्तीप्रदर्शन

राजकीयदृष्टया महत्वपूर्ण ठरणा:या पश्चिम महाराष्ट्रातून विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकून राष्ट्रवादी काँग्रेसने आपला राजकीय अजेंडा स्पष्ट केला. ...

आक्रमक प्रचाराची काँग्रेसची रणनीती - Marathi News | Congress strategy for aggressive propaganda | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आक्रमक प्रचाराची काँग्रेसची रणनीती

सरकारची कामगिरी, धर्मनिरपेक्षतेचे महत्त्व यावर भर देऊन तुलनेने मवाळ प्रचार करणा:या काँग्रेस पक्षाने विधानसभा निवडणुकीसाठी आक्रमक प्रचाराची रणनीती आखली आहे. ...

भाजपाला केवळ 120 जागा देण्याचा शिवसेनेचा प्रस्ताव - Marathi News | Shivsena's proposal to give BJP 120 seats only | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भाजपाला केवळ 120 जागा देण्याचा शिवसेनेचा प्रस्ताव

भाजपाची 135 जागांची मागणी सपशेल फेटाळणा:या शिवसेनेने भाजपाला 12क् जागा देऊ केल्या असून स्वत: शिवसेना 15क् जागा लढवणार आहे, ...

दोघांनीही समजुतीची भूमिका घ्यावी - Marathi News | Both should take the role of understanding | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दोघांनीही समजुतीची भूमिका घ्यावी

शिवसेना-भाजपा या पक्षांनी आपापसातील मतभेद मिटवून एकत्र यावे, असे आवाहन रिपब्लिकन पार्टीचे नेते रामदास आठवले यांनी पत्रकार परिषदेत केले. ...

पोटनिवडणुकीच्या निकालाने काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये उत्साह - Marathi News | Congress-NCP enthusiasm by bypoll results | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पोटनिवडणुकीच्या निकालाने काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये उत्साह

देशातील विधानसभा पोटनिवडणुकीच्या निकालात भाजपाला मोठा फटका बसल्याने महाराष्ट्रातील काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. ...

बॉक्सर खेळणार तिरंग्याखाली - Marathi News | The boxer will play under the triangular | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :बॉक्सर खेळणार तिरंग्याखाली

बॉक्सिंग इंडियाला मान्यता दिल्यानंतर आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग महासंघाने (एआयबीए) भारतीय मुष्टियोद्धय़ांना आशियाई स्पर्धेत राष्ट्रीय ध्वजाखाली सहभाग घेण्यास मंजुरी दिली आह़े ...