लिएंडर पेस व रोहन बोपन्ना यांनी दुहेरीत विजय मिळविल्यानंतर व सोमदेव देववर्मनने पाच सेट्सर्पयत रंगलेल्या लढतीत सरशी साधल्यामुळे भारताच्या आशा पल्लवित झाल्या होत्या; ...
महान फुटबॉलपटू मोहम्मद अली आणि पेले यशोशिखरावर असताना त्यांनी क्रीडा क्षेत्रला अलविदा केले. मलादेखील अशीच निवृत्ती हवी असल्याचे मत भारताचा अव्वल टेनिसपटू लिएंडर पेस याने व्यक्तकेले आहे. ...
एक्स्प्रेस संघावर दमदार विजय साजरा करून विजयाची एक्स्प्रेस पकडणा:या मुंबई इंडियन्सला चॅम्पियन्स लीग टी-2क् स्पध्रेच्या मुख्य फेरीत प्रवेश मिळवण्याची उद्या, मंगळवारी शेवटची संधी आहे. ...
इंडियन प्रीमिअर लीगच्या गत सत्रत ड्वॅन ब्राव्होच्या दुखापतीचा फटका चेन्नई सुपर किंग्जला चांगलाच बसला होता. दुखापतीमुळे ब्राव्होने स्पध्रेतून माघार घेतली आणि संघाचा संतुलन बिघडला होता. ...
अमेरिकी फेडरल रिझव्र्हद्वारा व्याजदरात वाढीच्या शक्यतेच्या पाश्र्वभूमीवर आज मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स 244.48 अंकांच्या घसरणीसह 27,क्क्क् अंकाखाली आला. ...