Actor Dharmendra: बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांच्या उपचारादरम्यानचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. हा व्हिडीओ हॉस्पिटलच्या एका कर्मचाऱ्याने गुपचूप बनवून अपलोड केला होता. या व्हिडीओमध्ये धर्मेंद्र यांचे कुटुंब खूप भावनिक झालेले ...
Maharashtra Local Body Election 2025: नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुकीसाठीची उमेदवार यादी आधी जाहीर करण्याऐवजी १७ नोव्हेंबरला म्हणजे उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी मुदत संपल्यानंतर ती जाहीर करण्याचा विचार प्रदेश भाजप करत आहे. ...
Cold Weather : राज्यात गुलाबी थंडीचा जोर वाढला असून अनेक जिल्ह्यांत पहाटे धुक्याची चादर पसरली आहे. उत्तरेकडील थंड वारे राज्यात शिरल्याने किमान तापमानात अचानक घसरण झाली आहे. पुणे, नाशिक, मुंबईपासून ते कोल्हापूर-साताऱ्यापर्यंत गारठा जाणवू लागला आहे. हव ...
या योजनेमध्ये मिळणारं व्याज आणि मॅच्युरिटीची रक्कम पूर्णपणे करमुक्त असते. हेच कारण आहे की ही भारतातील सर्वात पसंतीच्या दीर्घकालीन गुंतवणूक योजनांपैकी एक आहे. ...
Kumbh Mela: नाशिक-त्र्यंबकच्या गत कुंभमेळ्यापेक्षा पाचपटीने मोठा कुंभ यावेळी भरणार असल्याने तेवढ्या मोठ्या प्रमाणात सज्जता आणि साधनसुविधा उभारण्याचे आव्हान असल्याचे सांगितले. ...
Health News: मधुमेहाचे सावट तरुणांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वांवर पसरत चालले आहे; पण हा आजार होऊन मग नियंत्रणात ठेवण्यापेक्षा, तो होऊच नये, यासाठी खबरदारी घेणे आवश्यक आहे. योग्य सवयींची सातत्याने साथ मिळाली, तर मधुमेहाचा धोका टाळता येतो, असे मधुमेहतज ...
Congress Harshwardhan Sapkal News: आगामी काळात काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा ओघ वाढणार असून, सत्ताधारी पक्षातील अनेक जण काँग्रेसमध्ये येण्यास इच्छुक असल्याचा दावा नेत्यांनी केला आहे. ...