नवी मुंबई : कराड दक्षिण मतदारसंघातील रहिवाशांचा मेळावा रविवारी नवी मुंबईत आयोजीत करण्यात आला आहे. या मतदारसंघातून मुख्यमंत्र्यांना उमेदवारी दिली तरी विद्यमान आमदार विलासकाका पाटील उंडाळकर निवडणूक लढविण्याची घोषणा करणार आहे. त्यामुळे या मेळाव्याकडे सर ...
पणजी : बॅँक ऑफ इंडियाच्या म्हापसा शाखेतर्फे ई-गॅलरीचे उद्घाटन करण्यात आले. अत्याधुनिक बॅँकिंग सेवेची सोय ई-गॅलरीमुळे झालेली आहे. बॅँक ऑफ इंडियाचे विभागीय व्यवस्थापक सुधीर जादे यांच्या हस्ते बॅँकेच्या 109 व्या स्थापनादिनानिमित्त ही सुविधा सुरू करण्यात ...
सोलापूर: द्वारका अपार्टमेंट, बुधवार पेठ येथील माहेश्वरी प्रगती मंडळाच्या अध्यक्षपदी कमलकिशोर राठी, सचिव ओमप्रकाश सोमाणी, महिला अध्यक्षपदी माधुरी राठी यांची निवड करण्यात आली. ही निवड दोन वर्षांसाठी आहे. ...
आकोट : क्रीडा व युवक संचालनालय पुणे व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय अकोला यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित विविध क्रीडा स्पर्धेमध्ये स्थानिक श्री शिवाजी महाविद्यालयाच्या खेळाडूंची विभागीय स्पर्धेकरिता निवड करण्यात आली. ...
नवी दिल्ली: सर्व क्रीडा संघांना आशियाईसारख्या मोठय़ा स्पर्धेमध्ये सहभाग नोंदविणार्या खेळाडूंची नावे आयोजनापूर्वी योग्य वेळेत द्यावीत, जेणेकरून त्यांच्यावर वेळेतच विचारविनिमय करून मंजुरी देता येणे शक्य होईल, असे केंद्रीय क्रीडामंत्री सर्बानंद सोनोवाल ...
वळसंग: आचेगाव येथील र्शी शावरसिद्ध हायस्कूलमध्ये आयोजित कुस्ती स्पर्धेत 50 मल्लांनी सहभाग नोंदविला़ या स्पर्धेतील विजयी मल्लांना मुख्याध्यापक एस़ डी़ म्हेत्री, पर्यवेक्षक साबळे, बी़ एस़ गुरव, एस़ ए़ पाटील यांच्या उपस्थितीत बक्षिसे देण्यात आली़ (वार्त ...
इचलकरंजी : शासनाच्या आदेशात इचलकरंजी नगरपालिका हद्दीतील आरक्षणे रद्द करण्याबाबत कळविले असतानाही विरोधक जनतेची दिशाभूल करीत आहेत. जनतेचा कळवळा असल्याचा दावा करणारे विरोधकच जनतेत संभ्रम निर्माण करीत आहेत. केवळ विरोधाला विरोध म्हणून प्रत्येक चांगल्या का ...
मूर्तिजापूर : महाराष्ट्र राज्य क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे, जिल्हा परिषद अकोला व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय अकोला यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा स्तरीय शालेय व्हॉलीबॉल स्पर्धेचे आयोजन वसंत देसाई स्टेडियम अकोला येथे करण्यात आले होते. या स् ...