अकोला : जिल्हा स्तरीय शालेय तायक्वांडो स्पर्धेत खंडेलवाल इंग्लिश स्कूलच्या तीन विद्यार्थ्यांनी प्रथम स्थान पटकावित विभागीय स्तर स्पर्धेत प्रवेश मिळविला. १४ वर्षाआतील गटात यश सुंदर खोवाल, विशाल गजानन गणगे, आदित्य गजानन पारधी या विद्यार्थ्यांची निवड वि ...
ाव्या रेड्यांचा मृत्यू हणखणे : रानटी जनावरांपासून शेतीचे रक्षण करण्यासाठी लावलेल्या विद्युत तारांचा स्पर्श होऊन हळर्ण येथे दोन गव्या रेड्यांचा मृत्यू झाला आहे. याबाबतही माहिती प्राणीमित्र अमृतसिंग यांनी पेडणे वनखात्याच्या अधिकार्यांच्या निदर्शनास आण ...
नवी मुंबई : कराड दक्षिण मतदारसंघातील रहिवाशांचा मेळावा रविवारी नवी मुंबईत आयोजीत करण्यात आला आहे. या मतदारसंघातून मुख्यमंत्र्यांना उमेदवारी दिली तरी विद्यमान आमदार विलासकाका पाटील उंडाळकर निवडणूक लढविण्याची घोषणा करणार आहे. त्यामुळे या मेळाव्याकडे सर ...
पणजी : बॅँक ऑफ इंडियाच्या म्हापसा शाखेतर्फे ई-गॅलरीचे उद्घाटन करण्यात आले. अत्याधुनिक बॅँकिंग सेवेची सोय ई-गॅलरीमुळे झालेली आहे. बॅँक ऑफ इंडियाचे विभागीय व्यवस्थापक सुधीर जादे यांच्या हस्ते बॅँकेच्या 109 व्या स्थापनादिनानिमित्त ही सुविधा सुरू करण्यात ...
सोलापूर: द्वारका अपार्टमेंट, बुधवार पेठ येथील माहेश्वरी प्रगती मंडळाच्या अध्यक्षपदी कमलकिशोर राठी, सचिव ओमप्रकाश सोमाणी, महिला अध्यक्षपदी माधुरी राठी यांची निवड करण्यात आली. ही निवड दोन वर्षांसाठी आहे. ...
आकोट : क्रीडा व युवक संचालनालय पुणे व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय अकोला यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित विविध क्रीडा स्पर्धेमध्ये स्थानिक श्री शिवाजी महाविद्यालयाच्या खेळाडूंची विभागीय स्पर्धेकरिता निवड करण्यात आली. ...