कोल्हापूर : संकष्ट चतुथीर्निमित्त शुक्रवारी शहरातील विविध गणेश मंदिरात पंचामृत अभिषेक, गणेश स्तोत्र पठण.आरती असे धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. ओढ्यावरील सिद्धीविनायक मंदिरात गणेशाची खंडोबा म्हाळसा रुपात पूजा बांधण्यात आली होती. ...
अकोला : स्थानिक संस्था कर (एलबीटी) जमा न करण्याचा प्रकार जैन बॅटरी संचालकांच्या अंगलट आला. मनपाच्या एलबीटी विभागाने लकडगंजस्थित जैन बॅटरी गोडावूनची तपासणी करीत १ लाख २१ हजारांचा दंड वसूल करण्याची कारवाई शुक्रवारी केली. ...
अकोला : मणिपूर राज्यातील इम्फाळ महापालिकेच्या पदाधिकारी, अधिकार्यांच्या शिष्टमंडळाने महापौर उज्ज्वला देशमुख यांच्यासोबत घनकचरा व्यवस्थापनाबाबत प्रदीर्घ चर्चा केली. विदर्भातील शहरांचा अभ्यास दौरा करण्याच्या निमित्ताने इम्फाळ मनपाचे पदाधिकारी, अधिकारी ...
नवी दिल्ली: भारतीय संघातून प्रदीर्घ काळापासून बाहेर असलेला अष्टपैलू खेळाडू इरफान पठाणने टी-20 क्रिकेटला प्राधान्य देण्याच्या वृत्ताचे खंडन करताना म्हटले की, भारतीय संघामध्ये परतण्यासाठी तो संपूर्ण घरेलू सत्रामध्ये खेळणार आह़े इरफानने शेवटच्या सामन्या ...
वेलिंग्टन: चुकीचे विधान केल्याच्या आरोपाला सामोरा जात असलेला न्यूझीलंडचा माजी अष्टपैलू खेळाडू ख्रिस केर्न्स याने म्हटले की, प्रकरणातून दोषमुक्त होण्यासाठी मी पुरेपूर प्रयत्न करणार आह़े हे आरोप सन 2012 च्या लंडन हाय कोर्टमध्ये अब्रुनुकसानीच्या खटल्या ...
सेंट लुसिया: वेस्ट इंडीजचा धडाकेबाज फलंदाज ख्रिस गेलने वैयक्तिक कारणास्तव बांगलादेशविरुद्धच्या मालिकेतील दुसर्या आणि अंतिम कसोटीतून माघार घेतली आह़े वेस्ट इंडीज क्रिकेट मंडळाने त्याला परवानगी दिली आह़े गेलच्या जागी गुयानाच्या 27 वर्षीय लियोन जॉनसनला ...