सिरमोर: चीनमध्ये आशियाई चॅम्पियनशिपदरम्यान शीख खेळाडूंना पगडी उतरवण्यास सांगितल्याप्रकरणी फिबाविरोधात भारताच्या अंडर 18 बास्केटबॉल खेळाडू अनमोल सिंगसह कलगीधर सोसायटीतील विद्यार्थ्यांनी येथे पगडी परिधान करून स्थानिक सामना खेळून या प्रकरणाचा निषेध नोंद ...
बार्शी : येथील के. एल. ई. सोसायटी संचलित सिल्व्हर ज्युबिली हायस्कूलचे 14 वर्षांखालील मुले व मुली तसेच 17 वर्षांखालील मुले व मुली असे चारही संघ जिल्हास्तरीय स्पर्धेत विजयी झाले. त्यामुळे चारही संघ आता पुणे विभागीय स्पर्धेसाठी पात्र ठरलेले आहेत. ...
किकवी धरणाची निविदान काढण्याचे कोर्टाचे आदेशऔरंगाबाद : नाशिक शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी बांधण्यात येणार्या किकवी धरणाची निविदा प्रक्रिया निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुरू करू नये, असे अंतरिम आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने गुरुवारी ...
ईस्टर्न...फोटोसह...फोटो चांगले आहेत... विक्रोळीत कारच्या धडकेत दोघे जखमीकारवर आमदाराचे फलकविक्रोळी: विक्रोळी पूर्व द्रुतगती मार्गावरील दोन कारमध्ये झालेल्या धडकेत दोन जण जखमी झाल्याची घटना समोर आली. त्यात धडक देणार्या कारवर विधानपरिषद आमदार असे नमू ...
कोल्हापूर : जिल्हा परिषदेचे उत्पन्न वाढविण्यासह आर्थिक शिस्त लावणारे मुख्य वित्त लेखाधिकारी गणेश पाटील यांची कोल्हापूर महानगरपालिकेत बदली झाली. त्यांच्या जागी गणेश देशपांडे यांची नियुक्ती झाली आहे. देशपांडे यांनी आज, गुरुवारी पदभार स्वीकारला. ...
अकोला : गणेश घाटांवर विसर्जन न करता थेट पुलावरून विसर्जन केलेल्या गणेश मूर्ती तिसर्या दिवशी पाण्यावर तरंगत असल्याचा प्रकार महापालिकेच्या निदर्शनास आला. ही बाब गंभीरतेने घेत, उपायुक्त दयानंद चिंचोलीकर यांच्या आदेशानुसार पाचही गणेश घाटालगतच्या मोर्णा ...
वॉशिंग्टन : अमेरिका इस्लामिक स्टेटला (इसिस) दुर्बळ बनवून अखेरीस नष्ट करेल, असा निर्धार राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी व्यक्त केला आहे. सिरियात हवाई हल्ले आणि इराकमध्ये आणखी ४७५ लष्करी सल्लागार नियुक्त करण्यासह इसिसविरुद्धच्या लष्करी मोहिमेचा व्यापक ...