पुराचे सरप्लस वॉटर ही आपली राष्ट्रीय संपत्ती आहे. हे पाणी वाया जाऊ नये यासाठी देशाच्या उत्तर भागातील नद्या दक्षिण भागातील नद्यांना जोडण्याच्या योजनेचा फेरविचार व्हावयास हवा. ...
लोकसभा निवडणुकीत मतदार यादीतून हजारो नावे गायब झाल्यानंतर गोंधळ घालणारे राजकीय पक्ष अजूनही शहाणे झाले नसून विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासनाकडून पूर्वतयारी सुरू झाली ...
पाऊस उशिरा सुरू झाल्यामुळे कुकडी प्रकल्पातील धरणे भरणार का, असा प्रश्न सर्वांनाच भेडसावत असताना, परतीच्या जोरदार पावसामुळे कुकडी प्रकल्पातील पाणीसाठ्याने मागील वर्षींची सरासरी ओलांडली आहे ...
हातात पिस्तूल, नंग्या तलवारी व कोयता अशी शस्त्रे घेतलेल्या साथीदारांबरोबर आकुर्डी गावठाण परिसरात आलेल्या सराईत गुंड सोनू ऊर्फ सोन्या काळभोर (वय २१, रा. आकुर्डी) याने दहशत माजविण्याचा प्रयत्न केला ...