अकोला: बुलडाणा येथे झालेल्या अमरावती विभागीय शालेय तलवारबाजी स्पर्धेत अकोला महानगरपालिकेचे प्रतिनिधित्व करीत जय श्यामकुमार हांडे याने १७ वर्षाआतील गटात प्रथमस्थान पटकाविले. या उत्तम कामगिरीमुळे जय याची निवड राज्य स्तर स्पर्धेसाठी झाली. ...
अकोला: वसंत देसाई क्रीडांगण येथे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्यावतीने आयोजित जिल्हा स्तर नेहरू हॉकी स्पर्धेत स्कूल ऑफ स्कॉलर्स (एसओएस) हिंगणा रोड, ज्युबिली स्कूल, कुंभारी व शिवाजी कनिष्ठ महाविद्यालय संघाने विजय मिळवून विभागीय स्तर स्पर्धेत प्रवेश ...
अकोला : क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे तथा जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जय बजरंग माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, रुस्तमाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने १८ व १९ सप्टेंबर रोजी जिल्हास्तरीय शालेय कबड्डी स्पर्धेचे आयोजन रुस्तमाबाद येथे केले आहे. ...
अकोला : दुचाकीला धक्का लागल्याचे कारण पुढेे करुन चालकाला मारहाण केल्यानंतर कारमधील १७ लाख रुपयांची रोकड चोरट्यांनी लंपास केली. ही खळबळजनक घटना शनिवारी सायंकाळी ६.३० वाजेच्या सुमारास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घडली. ...
मांद्रे : पाळीव प्राण्यात कुत्रा हा इमानी असतो असे म्हटले जाते, त्याचा प्रत्यय नुकताच मांद्रे-मधलामाज येथील घटनेने आला. कुत्रा आपल्या इमानी स्वभावाने घरातील कुटुंबाला लळा लावून जातो. तो ‘पोपूश’ नावाचा कुत्रा घरातून हरवतो काय? आणि त्या कुटुंबाची अवस्थ ...