लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

लांडे, जगताप तूर्तास राष्ट्रवादीपासून दूर - Marathi News | Lande, Jagtap is far from the nationalist | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :लांडे, जगताप तूर्तास राष्ट्रवादीपासून दूर

अपक्ष आमदार विलास लांडे व लक्ष्मण जगताप विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याच्या वावडय़ा सोमवारी दिवसभर उठल्या. ...

उजनीचे प्रदूषण रोखण्यासाठी आता गांधीगिरी! - Marathi News | Gandhigiri now to prevent pollution of Uighi! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उजनीचे प्रदूषण रोखण्यासाठी आता गांधीगिरी!

पुणो शहर परिसरामध्ये पावसाने दमदार हजेरी लावल्याने उजनी धरण शंभर टक्के भरले आहे. त्यामुळे उजनी धरणातील पाणीपूजन करण्यात आले. ...

माळशेज घाटात दरड कोसळली - Marathi News | The Malashej Ghat in the valley collapsed | Latest pune News at Lokmat.com

पुणे :माळशेज घाटात दरड कोसळली

माळशेज घाटामध्ये आज पहाटे चारच्या सुमारास दरड कोसळली. यामुळे वाहतूक बंद झाली होती. मात्र, प्रशासनाच्या सतर्कतेमुळे तीन तासांत अडथळे दूर झाल्याने सातच्या सुमारास वाहतूक पूर्ववत सुरू झाली. ...

जुन्नर परिसरात अफवांचे पेव! - Marathi News | Junnar area rumors pave! | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जुन्नर परिसरात अफवांचे पेव!

ओझर, खोडद, ओतूर, मढ आणि परिसरातील गावांमध्ये घरफोडी व मारहाणीच्या अफवांमुळे गावांतील महिला व लहान मुलांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे. भीतीमुळे आबालवृद्धांची झोप उडाली आहे. ...

सोमेश्वरच्या संचालकांविरोधात तक्रार - Marathi News | Complaint against Someshwar directors | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सोमेश्वरच्या संचालकांविरोधात तक्रार

बारामती तालुक्यातील श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळावर कथित अपहारप्रकरणी वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यात शेतकरी कृती समितीच्या वतीने तक्रार दाखल करण्यात आली आहे. ...

गॅसवाहिनीसाठी रस्ताच कापला - Marathi News | The road to the gas channel is cut off | Latest pune News at Lokmat.com

पुणे :गॅसवाहिनीसाठी रस्ताच कापला

शासनाचे रस्ता सुरक्षाविषयी असणारे सर्व नियम धाब्यावर बसवत गॅसवाहिनीसाठी रस्ताच कापला जात आहे. बिरदवडी (ता. खेड) येथे हा प्रकार सुरू आहे. ...

अर्ज भरण्यास केवळ चार दिवस! - Marathi News | Only four days to fill the application! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अर्ज भरण्यास केवळ चार दिवस!

विधानसभा निवडणुकीकरिता इच्छुकांना नामनिर्देशनपत्र दाखल करण्यासाठी सुमारे सात दिवसांची मुदत दिली आहे. ...

उल्हासनगरवर रिपाईचा दावा - Marathi News | Claim of Reimbursement on Ulhasnagar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उल्हासनगरवर रिपाईचा दावा

महायुतीतील जागा वाटपाचा घोळ मिटत नसल्याने, शहर रिपाईने कार्यकत्र्यानी मोर्चेबांधणी सुरू करून उल्हासनगर मतदारसंघावर दावा केला आहे. ...

आदिवासी वसतिगृहे पोरकी - Marathi News | Tribal hostels poruki | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आदिवासी वसतिगृहे पोरकी

मोखाडा तालुक्यातील शासकीय आदिवासी मुलांच्या वस्तीगृहातील स्त्री आणि पुरूष अधिक्षकांची पदे अनेक वर्षापासून रिक्त आहेत. ...