लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

वेध नवरात्रीचे - Marathi News | Vedh Navaratri | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :वेध नवरात्रीचे

रंगकाम होण्याआधी दुर्गामातेचा चेहरामुळ देखाव्यासह दुर्गादेवी आकार घेतानामुर्तीवर रंगकाम करताना रंगारीबोलके डोळे आणि चेहरा रंगवताना रंगकर्मीमुर्तीवर शेवटचा हात फिरवताना मुर्तीकारगरब्याच्या कपड्यांसोबत साजेशी ज्वेलरीही विक्रीला आली आहे.गरब्यासाठी ...

मंदिराच्या असुविधांवर कार्यकर्त्यांची कानउघडणी - Marathi News | Workers' conspiracy on the incompatibilities of the temple | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :मंदिराच्या असुविधांवर कार्यकर्त्यांची कानउघडणी

अजित पवार यांनी घेतले महालक्ष्मीचे दर्शन ...

जिलेटिनचा स्फोट; तरुणाचा मृत्यू - Marathi News | Gelatin explosion; The death of the young | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :जिलेटिनचा स्फोट; तरुणाचा मृत्यू

राहाता : काकडी शिवारातील मल्हारवाडी शिवारात तोंडात जिलेटिनसदृश वस्तूचा स्फोट झाल्याने तरूण जागीच ठार झाला. ...

रहिमपूरचा लाचखोर तलाठी गजाआड - Marathi News | Bachchan Talathi Gajaad of Rahimpur | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :रहिमपूरचा लाचखोर तलाठी गजाआड

संगमनेर : प्रवरा नदीला पाणी आल्याने लिलावातील वाळूचा उपसा उशिराने करण्यासाठी १० हजाराची लाच घेणारा रहिमपूरचा तलाठी बाजीराव एकनाथ गडदे (रा. स्वामी समर्थ कॉलनी, मालदाडरोड) याला सापळा रचून पकडले. ...

घुई नदीवरील पूल धोक्याचा - Marathi News | Swimming pool on Ghui river | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :घुई नदीवरील पूल धोक्याचा

येथून खापरीकडे जात असलेल्या मार्गावरील घुई नदीवर असलेल्या पुलावर खोल खड्डे पडले असून सळाखी उघड्या पडल्याने या ठिकाणी अपघातांची मालिका सुरू आहे. आजपर्यंत अपघातांत अनेक जण गंभीर झाले. ...

लाईनमनला मुख्यालयाची अ‍ॅलर्जी - Marathi News | Headquarters allergy to Lymanman | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :लाईनमनला मुख्यालयाची अ‍ॅलर्जी

येथील महावितरणचे कर्मचारी मुख्यालयी राहत नसल्याने गावातील नागरिकांना वा शेतकऱ्यांना अनेक अडचणीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे नाईनमनला मुख्यालयाची अ‍ॅलर्जी झाली का, ...

सात लाखांचे मोबाईल हॅण्डसेट लंपास - Marathi News | Seven lakh mobile handset lumpas | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :सात लाखांचे मोबाईल हॅण्डसेट लंपास

अहमदनगर: मार्केटयार्ड चौकातील सॅमसंग एका मोबाईल हॅण्डसेटच्या दुकानातून सात ते आठ लाख रुपयांचा माल चोरीला गेला. ही घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली. ...

संतप्त नागरिकांनी रोखला तासभर महामार्ग - Marathi News | Angry residents take an hour's highway to stop | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :संतप्त नागरिकांनी रोखला तासभर महामार्ग

येथील राष्ट्रीय महामार्गावर नांदगांव चौकात होणाऱ्या अपघातावर नियंत्रण आणण्यासाठी गतिरोधकाची तातडीने दुरूस्ती करावी व उड्डाण पुलाच्या मागणीकरिता संतप्त नागरिकांनी सुमारे ...

शेतातील भाजी शेतकरीच पोहोचविणार थेट ग्राहकांपर्यंत - Marathi News | To the consumers directly, the vegetable farmers in the field | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :शेतातील भाजी शेतकरीच पोहोचविणार थेट ग्राहकांपर्यंत

शेतकऱ्यांच्या शेतमालााला योेग्य दर मिळावा, शेतकऱ्यांचे नुकसान टळावे याकरिता शासनाच्यावतीने शेकऱ्यांची भाजी थेट ग्राहकांपर्यत पोहोचविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याकरिता राष्ट्रीय कृषी ...