आरामदायी बाकडे, विद्युतीकरण आणि समोरचा भाग आकर्षक करण्यात येणार असून, यासाठी ६४ लाख ६३ हजारांची तरतूद केल्याने आता सोलापूर बसस्थानकाचे लूक बदलणार आहे. ...
वारनिहाय पाणीपुरवठय़ाची अंमलबजावणी सुरू झाल्यावर ठरलेल्या वेळापत्रकाप्रमाणे बर्याच भागात पाणी पोहोचत नसल्याच्या तक्रारी वाढल्याने पाणीपुरवठा विभागाने वेळापत्रकात बदल केला आहे. ...
बनावट चकमकींसदर्भात सुप्रीम कोर्टाने मंगळवारी दिशानिर्देश दिले असून चकमकीची सत्यता पडताळणी झाल्याशिवाय संबंधित सुरक्षा अधिका-यांना वीरता पुरस्कार देऊ नये असे निर्देश सुप्रीम कोर्टाने दिले आहे. ...
गरब्यावरुन बेताल वक्तव्य करण्याची मालिका सुरुच असून गरब्यावर राक्षसांनी कब्जा केला असून गरबा म्हणजे राक्षसांच्या मनोरंजनाचे साधन बनले आहे असे वादग्रस्त विधान सुफी इमाम मेहदी हुसैन यांनी केले आहे. ...
अभियांत्रिकी पदविका परीक्षेत उत्तीर्ण न झाल्याने आलेल्या नैराश्यातून १९ वर्षीय विद्यार्थिनीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना देवपुरातील एकवीरानगरात आज घडली. ...
राज्याचे विरोधी पक्षनेते एकनाथराव खडसे यांचा मतदारसंघ असलेल्या मुक्ताईनगरात सोमवारी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख चंद्रकांत पाटील यांनी पदयात्रेच्या माध्यमातून जोरदार शक्तिप्रदर्शन केले. ...