शतकोटी वृक्षलागवड योजनेचा सांगोला तालुक्यात बोजवारा उडाला आहे. ७६ ग्रामपंचायतींनी आतापर्यंत ७५ हजार वृक्षलागवडीच्या उद्दिष्टापैकी ५४ हजार वृक्षलागवडीचा कागदोपत्री अहवाल सादर केला आहे. ...
विधानसभा निवडणुकीसाठी जळगाव ग्रामीण मतदारसंघात महायुतीने शिवसेना उपनेते गुलाबराव पाटील यांची उमेदवारी निश्चित केल्याने त्यांनी आपला प्रचार जोमाने सुरू केला आहे. ...
मनपा बँक खाते सील करण्याच्या आदेशाला स्थगिती देत हुडकोच्या कर्जाला हमी देणार्या राज्य शासनाने कर्जफेडीबाबत पंधरा दिवसात मनपाशी चर्चा करून कृती आराखडा सादर करण्याचे आदेश हायकोर्टाने दिले आहेत. ...
जिल्ह्यात डेंग्यूने थैमान घातले आहे. आता लहान बालकांनाही डेंग्यूने लक्ष केले असून जामनेर, एरंडोल, मुक्ताईनगर, भडगाव आणि जळगाव शहरातील पाच बालकांना डेंग्यूची लागण झाली आहे. ...
जमिनीच्या ले-आऊट मंजुरीसाठी ६0 लाखांची खंडणी घेतल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यात माजी आमदार संतोष चौधरी यांना झालेल्या शिक्षेला स्थगिती मिळावी यासाठी त्यांनी न्यायालयाकडे अर्ज केला आहे. ...
साथीदाराने लैंगिक संबंधांना दिर्घ काळापर्यंत नकार देणे ही मानसिक विकृती असून याआधारे घटस्फोट दिला जाऊ शकतो असा महत्त्वपूर्ण निकाल सुप्रीम कोर्टाने दिला आहे. ...
अंतराळ मोहीमेच्या इतिहासात भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने बुधवारी सुवर्ण अध्यायाची नोंद करत पहिल्याच प्रयत्नात मंगळ मोहीम यशस्वी करण्याची किमया साधली आहे. ...