लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
अकोला: जिल्हा क्रीडा परिषद, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या विद्यमाने व अकोला जिल्हा सेपक टॅकरा असोसिएशन यांच्या सहकार्याने अमरावती विभागीय शालेय सेपक टॅकरा क्रीडा स्पर्धेचे आयोजन वसंत देसाई क्रीडांगण येथे २५ सप्टेंबर रोजी केले होते. १९ वर्षाआ ...
मुंबई : नाशिकमध्ये एलबीटी लागू असल्याने सातपूरमधील महिंद्रच्या कारखान्यात अधिक गुंतवणूक करण्याचा कोणताही विचार नसल्याचे या कंपनीचे कार्यकारी संचालक पवन गोयंका यांनी येथे स्पष्ट केले. अर्थात, महापालिकेने करात सूट दिली तरच नाशिकमध्ये गुंतवणूक करण्याचा ...
सोलापूर : शहरस्तरीय ज्यूदो, कुस्ती व थाळीफेक स्पर्धेत इंडियन मॉडेल स्कूलच्या आदित्य जाधवने उल्लेखनीय कामगिरी केली़ त्यामुळे त्याची विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली़ त्याला क्रीडाशिक्षक संदेश पवार, सचिन ढवाण यांचे मार्गदर्शन लाभल़े त्यांचे संस्थापक ए़डी़ ...
राष्ट्रवादी सरकारमधून बाहेर पडल्याने सरकार अल्पमतात आले आहे. त्यामुळे या सरकारला सत्तेत राहण्याचा आता कोणताही अधिकार नाही. राष्ट्रपती शासन राज्यात लागू करावे, अशी मागणी आम्ही राज्यपालांना केली आहे. राज्यपालांनी घटनेनुसार निर्णय घेऊ असे आम्हाला सांगित ...
कोल्हापूर : चुरशीने खेळ करत दिलीप सांडगे, संदेश वाकळे यांच्यासह ११ जणांनी आज, शुक्रवारी राज्य मानांकन कॅरम स्पर्धेत विजयी सलामी दिली. प्रकाश आर्टस्, स्पोर्टस् व कला सांस्कृतिक मंडळाने ही स्पर्धा आयोजित केली आहे. ...
अकोला : महापालिकेच्या स्थानिक संस्था कर (एलबीटी) विभागाला भ्रष्टाचाराने पोखरल्याची वृत्त मालिका लोकमतने प्रकाशित केल्यानंतर उशिरा का होईना, उपायुक्त दयानंद चिंचोलीकर यांनी या विभागातील तीन कर्मचार्यांच्या २५ सप्टेंबर रोजी तडकाफडकी बदल्या केल्या. कर् ...