लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

महिलांनी पाटील यांच्यावर बहिष्कार टाकावा -फडणवीस - Marathi News | Women should boycott Patil - Fidelova | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महिलांनी पाटील यांच्यावर बहिष्कार टाकावा -फडणवीस

महिलांबाबत मानहानीकारक विधान करणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व माजी गृहमंत्री आर.आर.पाटील यांच्यावर महिलांनी बहिष्कार टाकावा, ...

संपुआच्या कामांचे री-ब्रॅण्डिंग - Marathi News | Re-branding of UPA activities | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :संपुआच्या कामांचे री-ब्रॅण्डिंग

कॉँग्रेस प्रणीत संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारने औद्योगिक व विज्ञान-तंत्रज्ञान या क्षेत्रत महत्त्वपूर्ण प्रकल्प उभे केले. अनेक लोकोपयोगी योजना सुरू केल्या. ...

..मग खुशाल घ्या 288 जागा - उद्धव - Marathi News | ..so take 288 seats - Uddhav | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :..मग खुशाल घ्या 288 जागा - उद्धव

चीन आणि पाकिस्तानने बळकावलेली भारताची जागा आधी मिळवा; मग खुशाल महाराष्ट्रातील सर्व 288 जागा लढवा, ...

तिन्ही मार्गावर ब्लॉक - Marathi News | Block on all three roads | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :तिन्ही मार्गावर ब्लॉक

मध्य रेल्वेच्या ठाणो-कल्याण डाऊन धीम्या मार्गासह हार्बरच्या कुर्ला-मानखुर्द मार्गावर रविवारी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. हा ब्लॉक स. 11 ते दु. 3.3क् या वेळेत घेण्यात येईल. ...

पायजमा कशाला, हाफ चड्डी आहे ना! - Marathi News | Pajama kashayi, half of the lingerie is not! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पायजमा कशाला, हाफ चड्डी आहे ना!

लोकसभेत सदरा मिळाला आता राज्याची सत्ता देऊन पायजमा द्या, या राजनाथ सिंह यांच्या वक्तव्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी चपराक लगावली आहे. ‘ ...

764 केंद्रे संवेदनशील - Marathi News | 764 centers sensitive | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :764 केंद्रे संवेदनशील

जिल्ह्यातील 18 विधानसभा मतदारसंघांतील सुमारे 59 लाख मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. ...

पंतप्रधान मोदींच्या सभेसाठी चोख बंदोबस्त - Marathi News | Better settlement for PM Modi's meeting | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पंतप्रधान मोदींच्या सभेसाठी चोख बंदोबस्त

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची रविवारी ढोकाळी येथील हायलॅण्ड मैदानात जाहीर सभा होणार आहे. हेलिकॉप्टर उतरवण्यासाठी रेमण्ड कंपनी येथे हेलिपॅड तयार करण्यात आले आहे. ...

चोरीच्या उद्देशाने तिघांवर प्राणघातक हल्ला - Marathi News | Three people have been assaulted for theft | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :चोरीच्या उद्देशाने तिघांवर प्राणघातक हल्ला

मुलुंडमध्ये तिघा तरुणांच्या गळ्य़ातील सोन्याचे दागिने हिसकावून त्यांच्यावर धारदार शस्त्रने हल्ला केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी घडली. ...

धुराच्या लोटांनी अडवली पुन्हा मेट्रोची वाट - Marathi News | Pole locks blocked again | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :धुराच्या लोटांनी अडवली पुन्हा मेट्रोची वाट

पालिकेकडून करण्यात येत असलेल्या धूरफवारणीमुळे मेट्रो स्थानकातील फायर अलार्म वाजले आणि गोंधळ उडाल्याची घटना ऑगस्ट महिन्यात घडली होती. ...