लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

Demat Account Rule : तुमच्या डीमॅट खात्याशी निगडित नियम बदलणार, SEBI ची घोषणा; ‘या’ तारखेपासून बदल होणार - Marathi News | New Rule Rules related to your Demat account will change SEBI announcement Changes will be made from 11th november | Latest business News at Lokmat.com

व्यापार :तुमच्या डीमॅट खात्याशी निगडित नियम बदलणार, SEBI ची घोषणा; ‘या’ तारखेपासून बदल होणार

New Rule SEBI Demat Account : सेबीनं तुमच्या डिमॅट खात्याशी निगडित एका नियमात बदल केला आहे. पाहूया काय आहे हा नियम आणि कधीपासून होणार बदल. ...

दहा वर्षांनंतरही सोयाबीन, कपाशीचे भाव नावालाच; साहेब, ही हमीभाव की कमीभाव योजना - Marathi News | Even after ten years, soybean, cotton prices remain unchanged | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :दहा वर्षांनंतरही सोयाबीन, कपाशीचे भाव नावालाच; साहेब, ही हमीभाव की कमीभाव योजना

शेतमालाला भावच नाही. नोटबंदीसारखी सरकारने भावबंदी केली. शेती करून कर्जबाजारी झालो, असे शेतकरी सांगतात. ...

बॉम्बे हाऊस: भटक्या श्वानांचे हक्काचे घर - Marathi News | bombay house the right home for stray dogs | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बॉम्बे हाऊस: भटक्या श्वानांचे हक्काचे घर

आरास पुढे सांगितले की, आजही कुलाबा येथील ताज हॉटेलच्या मागे अनेक भटकी कुत्री फिरत असतात. त्या सर्वांच्या खाण्याची व्यवस्था त्या हॉटेलमधून करण्यात येत असते. ...

निवडणुकीपूर्वी शरद पवारांना धक्का; अमरावतीच्या २८ पदाधिकाऱ्यांचे सामूहिक राजीनामे - Marathi News | Maharashtra Election 2024 - Sharad Pawar before the election; Mass resignation of 28 office bearers in Amravati | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :निवडणुकीपूर्वी शरद पवारांना धक्का; अमरावतीच्या २८ पदाधिकाऱ्यांचे सामूहिक राजीनामे

जिल्ह्यातील २८ पदाधिकाऱ्यांसह सामूहिक राजीनामा पक्ष श्रेष्ठींकडे सोपविणार असल्याची माहिती राऊत यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली. ...

चीनने अरुणाचलप्रदेशवर हल्ला करावा; खलिस्तानी दहशतवादी पन्नूने भारताविरोधात गरळ ओकली - Marathi News | China should attack Arunachal Pradesh; Pannu, a Khalistani terrorist, launched a jibe war against India | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चीनने अरुणाचलप्रदेशवर हल्ला करावा; खलिस्तानी दहशतवादी पन्नूने भारताविरोधात गरळ ओकली

कॅनडाचे उप परराष्ट्र मंत्री डेविड मॉरिसन यांनी भारत हा एक देश आहे. त्यांच्या संप्रभुतेचा सन्मान केला जावा, असे म्हटले होते. याविरोधात पन्नूने एक व्हिडीओ जारी केला आहे. ...

कोकणातील घरांसाठी आजपासून अर्ज - Marathi News | apply for houses in konkan from today | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कोकणातील घरांसाठी आजपासून अर्ज

सदनिकांची संख्या १२,६२६ ; ११७ भूखंडही विक्रीस ...

Maharashtra Weather Update : परतीचा पाऊस लांबला; 'या' जिल्ह्यात आज जोरदार पावसाची शक्यता IMD रिपोर्ट वाचा सविस्तर - Marathi News | Maharashtra Weather Update : Heavy rain likely in district of maharshtra today Read IMD report in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Maharashtra Weather Update : परतीचा पाऊस लांबला; 'या' जिल्ह्यात आज जोरदार पावसाची शक्यता IMD रिपोर्ट वाचा सविस्तर

राज्यात आज बहुतांश भागात पाऊस पडण्याची शक्यता आहे. (Maharashtra Weather Update) ...

Stock Market Update Today : मजबूत जागतिक संकेतांदरम्यान शेअर बाजाराची फ्लॅट सुरुवात; HCL, JSW मध्ये तेजी - Marathi News | Stock Market Updates Stock market starts flat amid strong global cues Bullish in HCL JSW steel | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मजबूत जागतिक संकेतांदरम्यान शेअर बाजाराची फ्लॅट सुरुवात; HCL, JSW मध्ये तेजी

Stock Market Updates : मजबूत जागतिक संकेत असूनही भारतीय शेअर बाजार आठवड्याच्या शेवटच्या दिवशी घसरणीसह उघडला. ...

१० मिनिटांत मंत्रिमंडळ बैठक का सोडली? अजित पवार म्हणाले, "वेळेपेक्षा उशीरा..." - Marathi News | DCM Ajit Pawar clarification after walking out of cabinet meeting after 10 minutes | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :१० मिनिटांत मंत्रिमंडळ बैठक का सोडली? अजित पवार म्हणाले, "वेळेपेक्षा उशीरा..."

Ajit Pawar : मंत्रिमंडळाच्या बैठकीतून अवघ्या १० मिनिटांत निघून जाण्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. ...