लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

"EVM वर आता आरोप करु नका"; हरयाणा निकालानंतर काँग्रेसने बदलली रणनीती - Marathi News | Haryana Election Congress will not blame EVM for its defeat big decision in review meeting | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"EVM वर आता आरोप करु नका"; हरयाणा निकालानंतर काँग्रेसने बदलली रणनीती

रयाणामधील पराभवानंतर काँग्रेसने दिल्लीत झालेल्या बैठकीत अचानक आपली रणनीती बदलली आहे. ...

रतन टाटांचा दशकांचा असा एक मित्र, ज्याच्याशी मैत्री तुटली ती शेवटपर्यंत तुटलेलीच राहिली... - Marathi News | Nusli wadia A friend of Ratan Tata's for decades, with whom a broken friendship remained broken till the end... | Latest business News at Lokmat.com

व्यापार :रतन टाटांचा दशकांचा असा एक मित्र, ज्याच्याशी मैत्री तुटली ती शेवटपर्यंत तुटलेलीच राहिली...

Ratan Tata Friendship Story: मिस्त्रींसोबत टाटा ग्रुपचे बिनसले. या वादात कोर्ट कचेऱ्या सुरु झाल्या. रतन टाटांचे अनेक दशकांपासूनचे घनिष्ट मित्र असलेल्या वाडियांनी मिस्त्रींची बाजू घेतली. ...

रतन टाटांना नेमका आजार तरी काय होता? अंतिम टप्प्यात काही अवयव झाले होते निकामी? - Marathi News | what was ratan tata exact disease and did some organs fail in the final stages | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रतन टाटांना नेमका आजार तरी काय होता? अंतिम टप्प्यात काही अवयव झाले होते निकामी?

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी संध्याकाळी त्यांचे काही अवयव निकामी झाले, त्यामुळे त्यांना व्हेंटीलेटवर ठेवावे लागले. मात्र उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. ...

निरोप देताना डोळे भरून येतात, कारण… - Marathi News | ratan tata sad demise saying goodbye brings tears to my eyes | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :निरोप देताना डोळे भरून येतात, कारण…

काही वडीलधारी माणसे आपल्यात ‘आहेत’ हा दिलासाही आधार देणारा असतो. रतन टाटा यांच्या निर्वाणाने आणखी एक दिलासा आज आपण गमावला आहे.  ...

पंतप्रधान मोदींनी अर्पण केलेला सोन्या-चांदीचा मुकुट चोरीला गेला; बांगलादेशात खळबळ, जेशोरेश्वरी मंदिरातील घटना - Marathi News | The crown offered by PM Modi was stolen in Navratri; The incident in Jeshoreshwari temple is stirring in Bangladesh | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पंतप्रधान मोदींनी अर्पण केलेला सोन्या-चांदीचा मुकुट चोरीला गेला; बांगलादेशात खळबळ, जेशोरेश्वरी मंदिरातील घटना

पंतप्रधान मोदी यांनी २०२१ मध्ये बांगलादेश दौऱ्यावर असताना हा सोन्या-चांदीचा मुकुट जेशोरेश्वरी देवीला अर्पण केला होता. ...

पाणबुड्या खरेदीबाबतचे निर्णय अत्यंत काळजीपूर्वक घेणे आवश्यक;  L&T, ‘माझगाव डॉक’ स्पर्धेत - Marathi News | decisions regarding the purchase of submarines must be taken very carefully | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पाणबुड्या खरेदीबाबतचे निर्णय अत्यंत काळजीपूर्वक घेणे आवश्यक;  L&T, ‘माझगाव डॉक’ स्पर्धेत

भारताच्या महत्त्वाचा पाणबुडी बांधणी प्रकल्प पी-७५१ च्या महत्त्वाच्या टप्प्यात आता पुढच्या पिढीतील पाणबुड्यांचे तंत्रज्ञान आपण कोठून घेणार?, असा प्रश्न विचारला जात आहे. ...

शिल्पा शेट्टी, राज कुंद्रा यांना हायकोर्टाचा दिलासा; ईडी नोटिसीची अंमलबजावणी करणार नाही - Marathi News | mumbai high court relief to shilpa shetty and raj kundra | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिल्पा शेट्टी, राज कुंद्रा यांना हायकोर्टाचा दिलासा; ईडी नोटिसीची अंमलबजावणी करणार नाही

ईडीने शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांना जुहू येथील राहते घर आणि पुण्यातील फार्म हाऊस रिकामे करण्यासंदर्भात नोटीस बजावली. ...

आजचे राशीभविष्य ११ ऑक्टोबर २०२४; या राशीला मोठा आर्थिक लाभ, इतरांनी... - Marathi News | Today's Horoscope 11 October 2024; | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आजचे राशीभविष्य ११ ऑक्टोबर २०२४; या राशीला मोठा आर्थिक लाभ, इतरांनी...

Rashi Bhavishya in Marathi : जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... आजचे राशीभविष्य ११ ऑक्टोबर २०२४; ...

चीनने आपल्या ताकदीचा वापर शांततेसाठी करावा: तैवानचे राष्ट्राध्यक्ष लाइ चिंग-ते - Marathi News | china should use its power for peace said taiwan president lai ching te | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चीनने आपल्या ताकदीचा वापर शांततेसाठी करावा: तैवानचे राष्ट्राध्यक्ष लाइ चिंग-ते

राष्ट्रीय दिनाच्या कार्यक्रमात केले वक्तव्य; आम्ही चीनसोबत सहकार्य करण्यास तयार ...