लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

Mumbai Rains: मुंबईला पावसाने झोडपलं; उपनगरांसह ठाण्यातही मुसळधार बरसला! - Marathi News | heavy Rain in mumbai Thane along with the suburbs | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Mumbai Rains: मुंबईला पावसाने झोडपलं; उपनगरांसह ठाण्यातही मुसळधार बरसला!

जोरदार पाऊस झाल्याने चाकरमान्यांची तारांबळ उडाल्याचं पाहायला मिळालं. ...

शेतकऱ्यांसाठी फायदेशीर असणाऱ्या योजनेच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात; ७ हजार गावांना होणार फायदा - Marathi News | Start of second phase of scheme beneficial to farmers 7 thousand villages will benefit | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शेतकऱ्यांसाठी फायदेशीर असणाऱ्या योजनेच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात; ७ हजार गावांना होणार फायदा

या प्रकल्पासाठी अंदाजित खर्च 6 हजार कोटींचा असून त्यासाठी जागतिक बँकेचे अर्थसहाय्य घेण्यात येणार आहे. ...

उल्हासनगरात थकबाकीदाराच्या मालमत्तेवर होणार जप्तीची कारवाई,  महापालिका आयुक्तांचा आदेश - Marathi News | In Ulhasnagar confiscation action will be taken against the property of defaulters Municipal Commissioners order | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरात थकबाकीदाराच्या मालमत्तेवर होणार जप्तीची कारवाई,  महापालिका आयुक्तांचा आदेश

लोकमतच्या बातमीची आयुक्तांनी दखल घेतल्याची चर्चा महापालिका वर्तुळात रंगली आहे.  ...

पिंपरीतील लॉजमध्ये धक्कादायक घटना; प्रेयसीवर वार करून तरुणाने संपवलं जीवन! - Marathi News | A shocking incident at a lodge in Pimpri A young man ended his life by stabbing his girlfriend | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पिंपरीतील लॉजमध्ये धक्कादायक घटना; प्रेयसीवर वार करून तरुणाने संपवलं जीवन!

प्रियकराने प्रेयसीवर नक्की कोणत्या कारणासाठी हल्ला केला, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. ...

गुरू ग्रहावर एलियनचे अस्तित्व? NASA ने लॉन्च केले मिशन, कोणती माहिती मिळणार? पाहा... - Marathi News | Europa Clipper spacecraft : Search for aliens on Jupiter; NASA launched the mission | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :गुरू ग्रहावर एलियनचे अस्तित्व? NASA ने लॉन्च केले मिशन, कोणती माहिती मिळणार? पाहा...

Europa Clipper spacecraft : हे अंतराळ यान बनवण्यासाठी 5 अब्ज डॉलर्स खर्च आला आहे. ...

एक मतदारसंघ अन् ३ तगडे नेते इच्छुक; माढ्याच्या मैदानात शरद पवार कोणता पैलवान उतरवणार? - Marathi News | Who will Sharad Pawar give as candidate from Madha Assembly Constituency | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :एक मतदारसंघ अन् ३ तगडे नेते इच्छुक; माढ्याच्या मैदानात शरद पवार कोणता पैलवान उतरवणार?

इच्छुकांच्या गर्दीतून शरद पवार हे माढा विधानसभेसाठी नक्की कोणाच्या नावावर शिक्कामोर्तब करतात, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. ...

मृत्यूनंतर चार वर्षांनी तो बनणार बाप, हायकोर्टानं दिला महत्त्वपूर्ण निर्णय  - Marathi News | He will become a father four years after his death, the High Court gave an important decision  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मृत्यूनंतर चार वर्षांनी तो बनणार बाप, हायकोर्टानं दिला महत्त्वपूर्ण निर्णय 

Court News: दिल्ली हायकोर्टाने दिलेल्या एका महत्त्वपूर्ण निर्णयामुळे चार वर्षांपूर्वी मृत्यू झालेला तरुण पिता होऊ शकणार आहे. ...

'नागा कवटीचा' लाखोंमध्ये होणारा लिलाव रद्द; भारताच्या विरोधानंतर ब्रिटनने उचलले पाऊल - Marathi News | britain-auction-house-withdraws-auction-of-horned-naga-human-skull | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'नागा कवटीचा' लाखोंमध्ये होणारा लिलाव रद्द; भारताच्या विरोधानंतर ब्रिटनने उचलले पाऊल

या कवटीच्या लिलावाविरोधात भारतातून तीव्र विरोध झाला. ...

दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई; 2000 कोटी रुपयांचे कोकेन जप्त, आठवडाभरात दुसरी कारावई - Marathi News | Delhi Police Seized Cocaine: worth Rs 2000 crore, second in a week | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई; 2000 कोटी रुपयांचे कोकेन जप्त, आठवडाभरात दुसरी कारावई

Delhi Police seized Cocaine: गेल्या आठवड्यात पोलिसांनी 5000 कोटी रुपयांचे कोकेन जप्त केले आहे. ...