लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

अलविदा... रतन टाटा यांच्या निधनाने संपूर्ण देश भावुक; सोशल मीडियावरुनही श्रद्धांजली - Marathi News | entire country emotional with sad demise of ratan tata and tribute from social media too | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अलविदा... रतन टाटा यांच्या निधनाने संपूर्ण देश भावुक; सोशल मीडियावरुनही श्रद्धांजली

रतन टाटा यांची प्राणज्याेत मालवल्यानंतर संपूर्ण देश भावुक झाला. राजकीय नेत्यांसह उद्याेगजगत भावुक झाले आहे. सर्वांनीच भावनांना वाट माेकळी करून दिली. ...

युगान्त... रतन टाटा पंचत्वात विलीन; उद्योग विश्वातील युग संपले, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार - Marathi News | ratan tata funeral in mumbai and an era in the industrial world is over | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :युगान्त... रतन टाटा पंचत्वात विलीन; उद्योग विश्वातील युग संपले, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

रतन टाटा यांच्यावर वरळीतील स्मशानभूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. एका युगाचा अस्त झाल्याची भावना यावेळी प्रत्येकाच्या चेहऱ्यावर होती. ...

अक्षय शिंदेसाठी ‘ते’च वाहन का निवडले? पोलिस चकमकप्रकरणी सीआयडीचा पोलिसांना सवाल - Marathi News | why did choose that vehicle for akshay shinde the cid questioned the thane police in the police encounter case | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अक्षय शिंदेसाठी ‘ते’च वाहन का निवडले? पोलिस चकमकप्रकरणी सीआयडीचा पोलिसांना सवाल

बदलापुरात मोठे जनआंदोलन झाले होते. आरोपीवर हल्ला होण्याची शक्यता तसेच संवेदनशील प्रकरण असल्यामुळे सुरक्षिततेच्या दृष्टीने मोठ्या वाहनाची निवड करावी लागल्याची माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने खासगीत दिली. ...

विशेष मोहीम राबवून राजकीय होर्डिंग्ज हटवा; उच्च न्यायालयाचे राज्यातील सर्व पालिकांना आदेश - Marathi News | remove political hoardings by running a special campaign said mumbai high court orders to all municipalities in the state | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विशेष मोहीम राबवून राजकीय होर्डिंग्ज हटवा; उच्च न्यायालयाचे राज्यातील सर्व पालिकांना आदेश

न्यायालयाला लेखी हमी देणाऱ्या पक्षांनीच बेकायदा होर्डिंग्ज आणि बॅनर्स लावले तर त्याची गांभीर्याने दखल घेण्याचा इशाराही न्यायालयाने दिला. ...

पेन्शनचे पैसे घेतल्याचा संशय घेणाऱ्या आजीचा खून करणाऱ्या नातवाला अटक - Marathi News | Grandson arrested for murdering grandmother who was suspected of taking pension money | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :पेन्शनचे पैसे घेतल्याचा संशय घेणाऱ्या आजीचा खून करणाऱ्या नातवाला अटक

ठाण्याच्या वागळे इस्टेट मधील घटना: वरवंटयाने डोक्यावर केले प्रहार. ...

जातीय समीकरण आवश्यकच, मात्र हिंदुत्वापासून दूर जाऊ नका; संघाने टोचले भाजप पदाधिकाऱ्यांचे कान - Marathi News | Caste equation is necessary but do not deviate from Hinduism rss to BJP officials | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :जातीय समीकरण आवश्यकच, मात्र हिंदुत्वापासून दूर जाऊ नका; संघाने टोचले भाजप पदाधिकाऱ्यांचे कान

मूळ कॅडरच्या कार्यकर्त्यांकडे लक्ष देण्याची सूचना. ...

उसने घेतलेल्या ५०० रुपयांसाठी भिवंडीतील तरुणाची हत्या करणारा अटकेत - Marathi News | Murderer of Bhiwandi youth for borrowed Rs 500 arrested | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उसने घेतलेल्या ५०० रुपयांसाठी भिवंडीतील तरुणाची हत्या करणारा अटकेत

पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह जाळला; ठाणे ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई ...

Mumbai Rains: मुंबईला पावसाने झोडपलं; उपनगरांसह ठाण्यातही मुसळधार बरसला! - Marathi News | heavy Rain in mumbai Thane along with the suburbs | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Mumbai Rains: मुंबईला पावसाने झोडपलं; उपनगरांसह ठाण्यातही मुसळधार बरसला!

जोरदार पाऊस झाल्याने चाकरमान्यांची तारांबळ उडाल्याचं पाहायला मिळालं. ...

शेतकऱ्यांसाठी फायदेशीर असणाऱ्या योजनेच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात; ७ हजार गावांना होणार फायदा - Marathi News | Start of second phase of scheme beneficial to farmers 7 thousand villages will benefit | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शेतकऱ्यांसाठी फायदेशीर असणाऱ्या योजनेच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात; ७ हजार गावांना होणार फायदा

या प्रकल्पासाठी अंदाजित खर्च 6 हजार कोटींचा असून त्यासाठी जागतिक बँकेचे अर्थसहाय्य घेण्यात येणार आहे. ...