तिवसा तालुक्यातील वरखेड येथे लवकरच कोल्हापुरी बंधारा साकारणार असल्याने सुमारे शंभर हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार आहे. यासाठी राज्य शासनाने ६५ लक्ष रूपयांच्या अंदाजपत्रकाला मंजुरी दिल्याची माहिती आहे. ...
तालुक्यातील घुईखेड शिवारात रेती तस्करांनी धुमाकूळ घातला असून रेती माफियांनी रेतीची चोरी करून घुईखेड व पिंपळखुटा गावाच्या सीमेवरील बेंबळा बुडीत क्षेत्रात अवैध रेतीचे ढीग केले होते. ...
दर्यापूर तालुक्यातील लेहेगाव ग्रामपंचायत कार्यालयाच्या कामकाजाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण करुन येथील महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीने सरपंच सचिव यांच्या विरोधात एल्गार पुकारला आहे. ...
मध्य रेल्वेचे महाप्रबंधक एस. के. सूद यांनी बडनेरा रेल्वेस्थानकाची पाहणी केली. ते गुरूवारी ‘स्पेशल ट्रेन’नी आले होते. त्यांचा हा पाहणी दौरा होता. दरम्यान रेल्वे संबंधातील विविध समस्यांचे निवेदन ...
नाशिक : केंद्र सरकारप्रमाणे राज्य सरकारी कर्मचार्यांनाही महागाई भत्ता तत्काळ लागू करावा व धुलाई भत्ता मिळावा, याप्रमुख मागणीसाठी महाराष्ट्र राज्य चतुर्थश्रेणी सरकारी कर्मचारी संघटनेच्या वतीने काल गुरुवारी (दि.१५) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदो ...
राज्याच्या आरोग्य विभागाने मंजुरी दिलेल्या जिल्ह्यातील ६ प्राथमिक आरोग्य केंद्रांना आणि ३५ प्राथमिक आरोग्य उपकेंद्रांना हिरवी झेंडी दिली आहे. मात्र नव्याने आरोग्य केंद्राच्या उभारणीत विविध ...
कोलकाता- शारदा िचटफंडप्रकरणी तृणमूल काँग्रेसचे सरिचटणीस मुकुल राय यांच्या होणार्या चौकशीची भूिमका महत्त्वाची राहणार असल्याचे मत केंद्रीय तपास यंत्रणेने (सीबीआय) म्हटले आहे. ...