तालुक्यातील बारई (बरेजा) समाजबांधवांच्या उदरनिर्वाहासाठी ब्रिटिश राजवटीत १८९२-९५ च्या काळात २३६ एकर जमिनीची पारशिवनी बरेजा प्रगणे भिवगड नावाने शासन दप्तरी नोंद आहे. ...
महाराजबाग म्हणजे बच्चे कंपनीपासून आबालवृद्धांसाठी एक करमणुकीचे रम्य ठिकाण. विविध प्रकारच्या हरणांसह इथे बारासिंगींचाही वावर आहे. त्यांची अधूनमधून सुरू असलेली झुंज आकर्षण असते. ...
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) अनेक अतिशय महत्त्वाची औषधे उपलब्ध नाहीत. यातच मागील दोन महिन्यांपासून सलाईन, २१ दिवसांपासून एक्स-रे फिल्म तर आता ...
आरोग्य व शिक्षण यासारख्या मूलभूत सुविधा पुरविण्याची जबाबदारी सरकारची आहे. शिक्षणाचा पाया मजबूत करण्यासाठी विद्यार्थ्यांना त्यांच्या मातृभाषेतूनच शिक्षण मिळाले पाहिजे, ...
राष्ट्रीय महामार्गावरील मानकापूर रेल्वे क्रॉसिंग उड्डाण पुलाखालील रेल्वे फाटक क्रमांक २९४ येत्या २४ तासात सुरू करा, असे निर्देश केंद्रीय रस्ते वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी ...
राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाने सुमारे १० वर्षांपूर्वी संशोधित केलेल्या ‘फुले त्रिवेणी’ या प्रजातीच्या संकरित गायीच्या धर्तीवर ‘नंदोरी त्रिवेणी’ या गायीचा शोध लागला आहे ...
देशाला स्वातंत्र्य मिळून ६८ वर्षे झाली. या कालखंडात देशाचा विकास झाला नाही. भारताला स्वांतंत्र्य मिळाले त्यावेळेस जगातील काही देशांच्या तुलनेत भारताची स्थिती बरी होती. ...
येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात भारतीय वैद्यकीय परिषदेच्या (एमसीआय) निकषानुसार आवश्यक सुविधांचा अभाव आहे. सुविधांच्या पूर्ततेसाठी राज्यशासनाने ...