लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

कन्व्हेन्शन सेंटरसाठी जागा मिळेना - Marathi News | Get the place for the Convention Center | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कन्व्हेन्शन सेंटरसाठी जागा मिळेना

वाढती लोकसंख्या व विस्तार विचारात घेता शहराचा सर्वांगीण विकास होणे गरजेचे आहे. महापालिका व नागपूर सुधार प्रन्यासवर प्रामुख्याने ही जबाबदारी आहे. ...

हल्लेखोरांचा खात्मा - Marathi News | Termination of the perpetrators | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :हल्लेखोरांचा खात्मा

चार्ली हेब्डो साप्ताहिकावर भीषण हल्ला चढवून १२ जणांचा बळी घेणाऱ्या दोन्ही हल्लेखोर भावंडांचा फ्रान्स पोलिसांनी खात्मा केला आहे. ...

ट्रान्सपोर्टरने फोडली ‘युटीसी’ची पाईप लाईन - Marathi News | Transputer collapses 'UTC pipe line' | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :ट्रान्सपोर्टरने फोडली ‘युटीसी’ची पाईप लाईन

नक्षलविरोधी अभियान प्रशिक्षण केंद्र ‘यूटीसी’ची पाईप लाईन फोडून एका ट्रान्सपोर्टरने स्वत:कडे अवैध पाणीपुरवठा केला. परिणामी युटीसी कॅम्पला सहा महिन्यात दीड लाखांचा फटका बसला. ...

अवैध मंदिरे, प्रार्थना स्थळे पाडा - हायकोर्ट - Marathi News | Invalid temples, prayer places to be taken - High Court | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अवैध मंदिरे, प्रार्थना स्थळे पाडा - हायकोर्ट

पदपथ व रस्त्याच्या कडेला असलेली विविध धर्मांची व पंथांची अनधिकृत मंदिरे तसेच प्रार्थना स्थळे हटवा, असे आदेश उच्च न्यायालयाने शुक्रवारी राज्य शासन व महापालिकांना दिले़ ...

कामाच्या वेळा बदलण्यास विरोध - Marathi News | Opportunity to change work hours | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कामाच्या वेळा बदलण्यास विरोध

मुंबईतील कार्यालयीन कामकाजाच्या वेळा बदलण्याची रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांची सूचना हास्यास्पद असल्याचे सांगत त्यास कडाडून विरोध केला आहे. ...

मेट्रोची दरवाढ; प्रवाशांच्या खिशाला कात्री - Marathi News | Metro hike; Scullery | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मेट्रोची दरवाढ; प्रवाशांच्या खिशाला कात्री

मुंबई मेट्रोची दरवाढ करण्यास मुंबई उच्च न्यायालयाने मंजुरी दिल्यानंतर रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरच्या मुंबई मेट्रोकडून ९ जानेवारीपासून त्वरित दरवाढ लागू करण्यात आली. ...

मुंबई हे सुंदर शहर - रॉबिन वॉरेन - Marathi News | Mumbai is a beautiful city - Robin Warren | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई हे सुंदर शहर - रॉबिन वॉरेन

गेल्या १५७ वर्षांची उज्ज्वल आणि समृद्ध परंपरा असलेले आणि देशातील सर्वांत जुने विद्यापीठ म्हणून ख्याती असलेले मुंबई विद्यापीठ हे उत्कृष्ट विद्यापीठ आहे. ...

संजय दत्त अजून तुरुंगाबाहेरच - Marathi News | Sanjay Dutt still out of jail | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :संजय दत्त अजून तुरुंगाबाहेरच

चौदा दिवसांच्या अभिवचन रजेवर (फर्लो) गेलेल्या अभिनेता संजय दत्त याने दिलेल्या वाढीव रजेच्या अर्जावर निर्णय घेण्यात आलेला नाही. ...

बेकायदा बांधकामांवर वॉच - Marathi News | Watch on illegal constructions | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बेकायदा बांधकामांवर वॉच

मुंबईला वेढणाऱ्या बेकायदा बांधकामांवर नियंत्रण ठेवणे आता अशक्यप्राय होत चालले आहे़ या बांधकामांवर कारवाई करावी, ...