श्रीलंकेत राष्ट्राध्यक्षपदाच्या अत्यंत अटीतटीच्या निवडणुकीत विद्यमान राष्ट्राध्यक्ष महिंदा राजपाक्षे यांचा पराभव झाला असून मैत्रिपाला सिरिसेना हे श्रीलंकेचे नवे अध्यक्ष असतील. ...
कर्णधार स्मिथ (७१)व ख्रिस रॉजर्स (५६) यांच्या अर्धशतकाच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने सिडनी कसोटीत २५१ धावा केल्या असून त्यांच्याकडे ३४८ धावांची आघाडी आहे. ...
रिक्षा तसेच टॅक्सीची सातत्याने होणारी भाडेवाढ यामुळे अगोदरच वैतागलेल्या मुंबईकरांसाठी आता औत्सुक्याची आणि तेवढीच सोयीची असलेली मुंबई मेट्रोही महागली आहे. ...
उपनगरी रेल्वेवरील ताण कमी करण्याकरिता बृहन्मुंबईतील सरकारी व खासगी कंपन्यांमधील कार्यालयीन कामाची वेळ बदलण्याची सूचना रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केली ...
बुधवारी चार्ली हेब्डो या साप्ताहिकावर झालेल्या हल्ल्यामुळे संपूर्ण फ्रान्समध्ये शोक दिन पाळला जात असतानाच गुरुवारी नव्याने झालेल्या गोळीबाराने पॅरिस शहर पुन्हा हादरले. ...
राजीनाम्यामुळे आणि राष्ट्रवादीचे विनायक मेटे यांचे सदस्यत्व रद्द झाल्यामुळे रिक्त झालेल्या विधान परिषदेच्या चार जागांसाठी ३० जानेवारीला पोटनिवडणूक होणार आहे. ...
तिबेटियन धर्मगुरू दलाई लामा आणि चीन सरकार यांच्या दूतांत चर्चा झाल्याच्या वृत्तानंतर अमेरिकेने उभय पक्षांनी समोरासमोर चर्चा करण्याचे आवाहन केले आहे ...