मलेशिया मास्टर्स बॅडमिंटन टूर्नामेंटमध्ये शुक्रवारी खेळल्या गेलेल्या सामन्यात भारताच्या पी.व्ही. सिंधू आणि अजय जयराम यांनी सेमिफायनलमध्ये धडक मारली. ...
छत्तीसगडमधील रायगढ येथील रस्ता सुरक्षा सप्ताहानिमित्त लावलेल्या पोस्टरवर केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांचे वादग्रस्त व्यंगचित्र छापल्याने वाद निर्माण झाला आहे. ...
विकसित देशांमध्ये काम करणा-यांना जास्त सुट्ट्या असतात असा भारतीयांचा समज असला तरी एका सर्वेक्षणानुसार जगभरात सर्वाधिक सार्वजनिक सुट्टया या भारतामध्ये असल्याचे समोर आले आहे. ...
लातूर येथे निर्जनस्थळी थांबलेल्या प्रेमी युगुलाला अमानूष मारहाण करणा-या तिघांना लातूर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे .हे तिघेही गनिमी कावा नामक संघटनेचे सभासद असल्याचे समजते. ...
मकरसंक्रांती आणि पोंगलचा सण देशभरात साजरा होत असतानाच आज, गुरुवारी सकाळी भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर डॉ. रघुराम राजन यांनी अर्थव्यवस्थेला पाव टक्क्यांच्या रेपो दरातील कपातीचा तीळगूळ दिला ...