लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

घरच्या घरी जिरविला ओला कचरा - Marathi News | House-house garbage | Latest pune News at Lokmat.com

पुणे :घरच्या घरी जिरविला ओला कचरा

ओला कचरा घरच्या घरी जिरविण्याची अत्यंत सोपी ‘बॅक्शन कंपोस्टिंग ड्रम प्रोसेस’ पद्धत दोन तरुणांनी विकसित केली आहे. ...

आरटीओ कार्यालयाच्या एजंटमध्ये ‘फ्री स्टाईल’ - Marathi News | 'Free Style' in RTO Office Agent | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :आरटीओ कार्यालयाच्या एजंटमध्ये ‘फ्री स्टाईल’

परिवहन आयुक्तांनी वर्षानुवर्षे आरटीओ कार्यालयातील कामकाज सांभाळणारे खासगी एजंट हद्दपार केले. त्यामुळे त्यांच्यात असंतोष आहे. ...

टी.व्ही.तील स्त्रियांचे अंधानुकरण नका - Marathi News | Do not imitate women in TV | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :टी.व्ही.तील स्त्रियांचे अंधानुकरण नका

स्मिता कोल्हे : डी. बी. पाटील वाचन मंडळाचे उद्घाटने ...

‘युवा नेक्स्ट’ सदस्यांनी साधला ‘बाजी’ कलाकारांशी संवाद - Marathi News | 'Young Next' members interact with 'Baji' artists | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :‘युवा नेक्स्ट’ सदस्यांनी साधला ‘बाजी’ कलाकारांशी संवाद

श्रेयस आणि ‘नटरंग’फेम अमृता खानविलकरची भूमिका यामुळे ‘बाजी’ युवावर्गाची गर्दी खेचणार, असा विश्वास जितेंद्र जोशीने व्यक्त केला़ ...

उमरखेडमध्ये ग्रामीण शिक्षणाची दैना - Marathi News | The time of rural education in Umarkhed | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :उमरखेडमध्ये ग्रामीण शिक्षणाची दैना

आदिवासी बहुल आणि डोंगरदऱ्यात वसलेल्या उमरखेड तालुक्यातील ग्रामीण भागातील शिक्षणाची दैनावस्था झाली आहे. ...

जयसिंगपुरात अतिक्रमणावर हातोडा - Marathi News | Hammer at encroachment at Jaysingpur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :जयसिंगपुरात अतिक्रमणावर हातोडा

नगरपालिकेची कारवाई : शाहूनगर बेघर वसाहतीमधील तीन भूखंड केले अतिक्रमण मुक्त ...

अभयारण्याच्या ‘त्या’ अधिसूचनेची होळी - Marathi News | Holi of the 'those' notification of the sanctuary | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :अभयारण्याच्या ‘त्या’ अधिसूचनेची होळी

तालुक्यातील इसापूर धरणक्षेत्रातील परिसरात पक्षी अभयारण्याऐवजी आता वन्यजीव अभयारण्य उभारण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे. ...

शिक्षकांच्या हक्कासाठी ‘विमाशि’ कटीबद्ध - Marathi News | For the rights of teachers, 'insurance' is tied | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :शिक्षकांच्या हक्कासाठी ‘विमाशि’ कटीबद्ध

विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ शिक्षकांच्या हक्कासाठी कटीबद्ध आहे. मात्र संबंधितांकडून समस्या सोडविण्यासाठी सहकार्य अपेक्षित आहे, असे मत विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे... ...

‘डीपीसी’त ३९९ कोटींच्या प्रारूप आरखड्यास मंजुरी - Marathi News | Rs 999 crore draft plan approved in DPC | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :‘डीपीसी’त ३९९ कोटींच्या प्रारूप आरखड्यास मंजुरी

जिल्हा नियोजन समितीच्या गुरूवारच्या बैठकीत ३९९ कोटी ८५ लाख ९१ हजारांचा प्रारूप आराखडा मंजूर करण्यात आला. ...