ॲरोन फिंच (३२) व शॉन मार्श (४५) यांनी सलामीला ७६ धावांची भागीदारी करीत ऑस्ट्रेलियाला चांगली सुरुवात करून दिली. सलामी जोडीपाठोपाठ कॅमरुन व्हाईट (०) एकापाठोपाठ माघारी परतल्यानंतर ऑस्ट्रेलियाचा डाव अडचणीत सापडला. स्टिव्हन फिनने मार्श व व्हाईट यांना एका ...
नांदेड- जिल्ह्यातील विविध खरेदी केंद्रामार्फत २२ जानेवारीपर्यंत ४ लाख ७४ हजार ४७० क्विंटल कापसाची खरेदी झाली असून यंदा सीसीआयही कापूस खरेदीत आघाडीवर असल्याचे दिसते. ...
औसा : तालुक्यातील आलमला येथील शिवलिंगेश्वर कॉलेज ऑफ फॉर्मसी व दगडोजीराव देशमुख फॉर्मसी कॉलेज यांच्य संयुक्त विद्यमाने आयोजित द्वितीय राज्यस्तरीय आंतर महाविद्यालयीन फार्मा व्हॉली कप- २०१५ चे उद्घाटन माजी आमदार वैजनाथ शिंदे यांच्या हस्ते शुक्रवारी झाले ...
सोलापूर: अन्न व औषध प्रशासन विभागाने आता शहरातील पानटपर्यांवर लक्ष केंद्रित केले असून, एकाच वेळी धाडी टाकून गुटखा जप्त करण्यात आला. धडक कारवाईत एक लाख 54 हजार 134 रुपयांचा गुटखा सापडला. ...
निफाड : येथील उत्कर्ष क्रिकेट क्लबतर्फे स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त झालेल्या टेनिसबॉल क्रिकेट स्पर्धेत करंजगावच्या श्रीराम इलेव्हन संघाने अजिंक्यपद मिळविले. नाशिक तालुक्यातील कालवी संघाला पराभूत करीत श्रीराम इलेव्हन संघाने करंजगाव क्रिकेट स्पर्धेत ...