लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

‘मेक इन इंडिया’ची कामगारांवर गदा? - Marathi News | 'Make in India' workers? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘मेक इन इंडिया’ची कामगारांवर गदा?

कारखानदारांना प्रोत्साहित करण्यासाठी कामगार कायद्यांची अनेक बंधने शिथिल करण्याचा प्रस्ताव राज्याच्या कामगार मंत्रालयाने केला असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले. ...

वारे आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे - Marathi News | IPS officers transfers | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :वारे आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे

स्थिरस्थावर होऊ लागलेले फडणवीस यांचे सरकार नवी विटी, नवे राज्य या म्हणीला अनुसरून लवकरच आपल्या पसंतीच्या पोलीस अधिकाऱ्यांना मोक्याच्या पदांवर नेमेल, ...

मोबाईल कंपन्यांना कोट्यवधीचा चुना - Marathi News | Mobile companies chose billions of crores | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :मोबाईल कंपन्यांना कोट्यवधीचा चुना

दोघांना अटक : आंतरराष्ट्रीय कॉलचे बेकायदा लोकल कॉलमध्ये रूपांतर; मोठे रॅकेट शक्य ...

मुरलीधर जाधवच्या घरामध्ये क्रिकेट बेटिंग - Marathi News | Cricket Betting in Murlidhar Jadhav's house | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :मुरलीधर जाधवच्या घरामध्ये क्रिकेट बेटिंग

दोघांना अटक ...

‘ते’ स्मशानभूमीत साजरा करतात जन्मदिवस ! - Marathi News | They celebrate 'Birthday' in the crematorium! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘ते’ स्मशानभूमीत साजरा करतात जन्मदिवस !

जन्मदिवस हा प्रत्येकाच्याच आयुष्यातील अविस्मरणीय दिवस. त्यामुळेच प्रत्येक जण आपला वाढदिवस छोट्यामोठ्या स्वरूपात का होईना, पण साजरा करतोच. ...

१७ विद्यार्थिनींना शिक्षणाचे ‘वाण’ - Marathi News | 17 students get 'varieties' of education | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :१७ विद्यार्थिनींना शिक्षणाचे ‘वाण’

मकर संक्रांतीचा सण म्हणजे वाणवसा लुटण्याचा सण. सणानिमित्त सुवासिनीकडून एकमेकींना हळदीकुंकू आणि ऐपतीप्रमाणे भेटवस्तू दिल्या जातात. ...

महाराष्ट्रावर ठळक होतोय कुष्ठरोगाचा चट्टा ! - Marathi News | Leprosy leaning on Maharashtra! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्रावर ठळक होतोय कुष्ठरोगाचा चट्टा !

‘नारूचा रोगी दाखवा अन् १ हजार रुपये बक्षीस मिळवा,’ यासोबतच पूर्वी कुष्ठरोगाबाबतची घोषवाक्ये भिंतीवर दिसत होती. ...

आपण कुणासोबत? महिला की दारूवाल्यांच्या? - Marathi News | Who are you with Women's alcoholics? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आपण कुणासोबत? महिला की दारूवाल्यांच्या?

स्त्रियांच्या दैन्याची, व्यसनाधीनांच्या मरणाची आणि त्यांच्या मुला-मुलींच्या हतप्राय आयुष्याची कहाणी सांगणाऱ्या चंद्रपूर जिल्ह्यातील दारुबंदी आंदोलनाचा एकाकी लढा अखेर यशस्वी झाला. ...

कारखान्यांची मंगळवारी आयुक्तांसमवेत बैठक - Marathi News | The meeting with the commissioners of the factories Tuesday | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कारखान्यांची मंगळवारी आयुक्तांसमवेत बैठक

विपीन शर्मा घेणार एफ.आर.पी.बाबत आढावा ...