कल्याण: रात्री ९.३० वाजल्यापासून वीज पुरवठा खंडीत, नागरिक त्रस्त, व्यवहार ठप्प, महावितरणकडून तांत्रिक बिघाड असल्याची माहिती अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले... अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले... तुमचा पुण्यातील रोजचा प्रवास ३५ किमी आहे, तर तुम्ही कोणती स्कूटर, मोटरसायकल घ्यावी? हाफिज सईदने दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदचे नाव बदलले; आता 'अल-मुराबितुन' नावाने पैसे गोळा करणार मारुतीनंतर महिंद्राचे GST रेट आले...! स्कॉर्पिओ एनपेक्षा XUV 700 स्वस्त झाली, बोलेरो निओ तर... IND-Pak हँडशेकवरून लढत राहिले; तिकडे या संघाचा कप्तान भारतीय, अर्धे खेळाडू पाकिस्तानी निघाले सोमवारपासून या वस्तू '0' जीएसटीत येणार, तुम्ही पाहिल्यात का? पुणे-नाशिक महामार्गावर टँकरमधून गॅसगळती उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
शासकीय, खासगी क्षेत्रात ‘मंदी’ : शासकीय तिजोरीला मर्यादा; उद्योगही रोडावले ...
विवाहित प्रेयसीला तिच्या दिरासोबत पाहून संतापलेल्या प्रियकराने मध्यरात्री घरात घुसून तिच्यासह दिराची हत्या केली. ...
नियम धाब्यावर बसविण्याच्या तोंडी आदेशानुसार लेखी परीक्षेत दिले गेलेले वाजवीपेक्षा जास्त गुण महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाने (मॅट) रद्द केले. ...
संपूर्ण प्रक्रियेतून विविध राज्यांना रॉयल्टी व लिलाव यातून १०० अब्ज डॉलरहून अधिक रक्कम मिळेल, असे कोळसा आणि ऊर्जामंत्री पीयूष गोयल यांनी येथे सांगितले. ...
‘आपण केवळ अमेरिकी आहोत ना की भारतीय अमेरिकी’ या ल्युसियानाचे गव्हर्नर बॉबी जिंदाल यांच्या वक्तव्याचा संसद सदस्य जोए क्राउले यांनी निषेध केला आहे. ...
राज्यात आलेले अवकाळी पावसाचे ढग शनिवारीही कायम होते. मात्र कोठेही पाऊस पडल्याची नोंद वेधशाळेत झाली नाही ...
मेक इन इंडिया या योजनेला यशस्वी बनविण्यास इच्छुक असल्याचे प्रतिपादन इस्रालयचे वाणिज्य उच्चायुक्त जनरल डेव्हिड एकोव्ह यांनी येथे केले आहे. ...
पत्नीच्या डोक्यात कुऱ्हाडीचा दांडा मारुन खून केल्यानंतर पतीने आत्महत्या केल्याची घटना लातूर तालुक्यातील पिंप्रीआंबा येथे घडली. ...
एका आलिशान ज्वेलरी दुकानातून ४६ लाख अमेरिकी डॉलरचा हिरेजडित नेकलस चोरी गेला असून, १२ ते १४ वर्षे वयोगटातील मुलीने ही चोरी केल्याचा संशय आहे. ...
‘सदा’ आनंदी, ‘भाव’स्पर्शी माणूस आणि संवाद साधण्यातच नित्यानंद मानणारा एक शिक्षक आपले उभे आयुष्य एका अनोख्या दातृत्वासाठी खर्ची घालत आहे. ...