लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
देशभर ‘घर वापसी’चा कार्यक्रम करणा-या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आधी आपली पत्नी जशोदाबेन यांची घर वापसी करावी, अशा शब्दांत काँग्रेस नेते गुरुदास कामत यांनी त्यांच्यावर टीका केली. ...
महाराष्ट्रातील दुष्काळाच्या दुष्टचक्रातून दुष्काळग्रस्त गावांची कायमची मुक्तता, औद्योगिक आणि कृषी विकासात कॉर्पोरेट कंपन्यांच्या सहभागाची हमी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममधून मिळविली. ...
एमडी ड्रगवर बंदी आणण्यासाठी राज्य शासनाने केंद्र सरकारला प्रस्ताव धाडला असून त्यावर विचार सुरू असल्याची माहिती मंगळवारी उच्च न्यायालयात देण्यात आली़ ...
शिवसेनेने विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर जाहीर केलेल्या टेलीमेडिसीन योजनेची येत्या २ फेब्रुवारीपासून राज्यात पाच ठिकाणी टप्प्याटप्प्याने प्रायोगिक तत्त्वावर ...