लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

खासगी पार्ट्यांनाही परवानगी आवश्यक - Marathi News | Private parties also require permission | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :खासगी पार्ट्यांनाही परवानगी आवश्यक

नववर्षाच्या स्वागतासाठी नागरिकांची लगबग सुरू झाली असून, ३१ डिसेंबरचा दिवस कसा साजरा करायचा याचेही प्लॅनिंग झाले आहे. ...

अनधिकृत हॉटेल्ससाठी पायघड्या - Marathi News | Tracks for unauthorized Hotels | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अनधिकृत हॉटेल्ससाठी पायघड्या

हॉटेल व्यावसायिकांकडे ओसी, सीसी नसूनही त्यांना एनओसी देण्याचा घाट घातला जात आहे. एनओसी नसल्यास १ जानेवारीपासून ही हॉटेल्स बंद करण्यात येणार होती. ...

कोल्हापूरच्या संमेदने मारली बाजी - Marathi News | Kolhapur sangandhane Marley Baji | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :कोल्हापूरच्या संमेदने मारली बाजी

विजेतेपदासाठी बरोबरी देखील पुरेशी असणाऱ्या कोल्हापूरच्या संमेद शेटे याने अपेक्षेप्रमाणे साक्षी चितलांगेविरुध्दचा डाव बरोबरीत सोडवत चेस किंग फिडे मानांकन बुध्दिबळ स्पर्धेचे शानदार विजेतेपद पटकावले. ...

हरिप्रसाद ठरला पराग ‘श्री’ - Marathi News | Hariprasad becomes Parag 'Shree' | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :हरिप्रसाद ठरला पराग ‘श्री’

नुकत्याच पार पडलेल्या ‘पराग श्री २०१४’ शरीरसौष्ठव स्पर्धेत भारतीय नौदलाच्या हरिप्रसाद एस.पी. याने अपेक्षित कामगिरीसह विजेतेपद पटकावले. ...

मुंबईची बंगालविरुद्ध पकड घट्ट - Marathi News | Mumbai take a tough fight against Bengal | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :मुंबईची बंगालविरुद्ध पकड घट्ट

भेदक माऱ्याच्या जोरावर मुंबईने दुसऱ्या दिवसअखेर यजमान पश्चिम बंगालची ६ बाद १३० अशी अवस्था करीत सामन्यावर वर्चस्व राखले आहे. मुंबईकडे अजून २८४ धावांची आघाडी आहे. ...

‘पीके’वर हिंदुत्ववाद्यांचा हल्ला - Marathi News | Pro-Hindu attack on PK | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘पीके’वर हिंदुत्ववाद्यांचा हल्ला

आमिर खानची प्रमुख भूमिका असलेला व प्रदर्शित होण्याआधी पोस्टरवरील आक्षेपार्ह छायाचित्रामुळे वादग्रस्त ठरलेला ‘पीके’ हा नवा हिंदी चित्रपट हिंदुत्ववाद्यांच्या रोषाला बळी पडला आहे. ...

बेपत्ता विमान समुद्रतळाशी? - Marathi News | Missing plane at sea? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बेपत्ता विमान समुद्रतळाशी?

इंडोनेशियाहून १६२ लोकांसह उड्डाण घेतल्यानंतर बेपत्ता झालेले एअर आशियाचे विमान समुद्रतळाशी असू शकते, अशी भीती व्यक्त होत आहे. ...

जेट एअरवेजच्या विमानास पक्षी धडकला - Marathi News | Predator of the jet plane jet plane | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जेट एअरवेजच्या विमानास पक्षी धडकला

मुंबईहून येत असलेल्या जेट एअरवेजच्या विमानाला पक्षी धडकल्यानंतर त्याच्या डाव्या इंजिनाला आग लागली. त्यामुळे हे विमान आपत्कालीन स्थितीत उतरले. विमानात १२५ प्रवासी आणि सहा कर्मचारी होते. ...

नॅ.काँ., काँग्रेसशी महाआघाडीचा पर्याय - Marathi News | N.C., a major alternative to Congress | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नॅ.काँ., काँग्रेसशी महाआघाडीचा पर्याय

राज्यात स्थिर सरकार स्थापन करण्यासाठी नॅशनल कॉन्फरन्स व काँग्रेस या दोन पक्षांसोबत महाआघाडीची संकल्पना हा एक पर्याय असल्याचे पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टीने (पीडीपी) म्हटले आहे. ...