सरतं वर्ष माझ्यासाठी खूप आनंदाचं, धक्कादायक गेलं असं म्हणता येईल़ कारण माझ्यावर चित्रित झालेला चित्रपट ही धक्कादायक गोष्ट होती. २०१२मध्ये समृद्धी पोरे माझ्याकडे आल्या. ...
३१ डिसेंबरच्या मध्यरात्री नवीन वर्षाचे स्वागत करून घरी परतणाऱ्यांची गैरसोय होऊ नये यासाठी पश्चिम रेल्वेने आठ विशेष लोकल सोडण्याचा निर्णय घेतला आहे. ...
जलसंपदा विभागाच्या कंत्राटदारांनी आपल्याला १०० कोटी रुपयांची लाच देऊ केली होती, या जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या विधानावर प्रदेश काँग्रेसने मंगळवारी तीव्र हरकत घेतली. ...
मॅनेजमेंट गुरू’ म्हणून प्रसिद्ध असणारे डबेवाल्यांचे ज्येष्ठ नेते गंगाराम तळेकर यांच्या पार्थिवावर मंगळवारी दुपारी ४.३० वाजता पुणे जिल्ह्यातील गडद गावी अंत्यसंस्कार झाले. ...