यशाची अपेक्षा प्रत्येजन बाळगत असतो. त्यासाठी सर्वांचे प्रयत्न सुद्धा सुरू असतात. परंतु सर्वांनाच यश मिळते असे नाही. यशाचे शिखर गाठायचे असेल तर आत्मविश्वास बाळगणे हा उपाय आहे. ...
स्वत:च भविष्य, व्यवहार, समाजातील बाबी लहान वयात विद्यार्थी समजायला लागला आहे. यशस्वी व्यक्ती पुस्तकांना गुरू मानतात. गैरमार्गाने जीवनात यशस्वी होवू शकत नाही. विद्यार्थ्यांमध्ये ...
गर्रा बघेडा हे गाव जंगल व डोंगरांनी व्याप्त असल्याने गावकऱ्यांची तयारी असल्यास या गावाला ग्रामीण पर्यटनासाठी विकसित करणार. जलाशयाचे खोलीकरण करून विविध जल क्रीडा, ...
उन्हाळी धानाच्या रोवणीसाठी साकोली तालुक्यातील शेतकऱ्यांनी दुबार तिबार धानाची पेरणी केली. मात्र कडाक्याच्या थंडीमुळे धानाची पऱ्हे करपली. काही शेतामध्ये पऱ्हेच उगवलीच नाही. ...
पत्नीने शरीर सुखाची मागणी फेटाळल्यामुळे स्वत:च्या दोन निष्पाप मुलांची तलावात बुडवून हत्या करणाऱ्या आरोपी पित्याला जन्मठेपेची शिक्षा व ११ हजार रूपयांचा दंड तदर्थ जिल्हा व सत्र न्यायालयाचे ...
येथील फातीमा कॉन्व्हेंट हायस्कूलचा इयत्ता दहावीच्या आदिवासी विद्यार्थ्याला क्षुल्लक कारणावरुन बेदम मारहाण केल्याचे कारण विचारण्यासाठी गेलेल्या आई सुमेरी कासदेकर यांनासुध्दा ...
शासनाच्या सुवर्णजंयती नगरोत्थान योजनेतून येथील नारायणनगर ते अम्मन बोअरवेलपर्यंतच्या रस्त्याचे निकृष्ट बांधकाम होत असल्याच्या तक्रारीच्या आधारे गुरुवारी या रस्ता निर्मितीत ...
वलगावमार्गावरील एका पेट्रोल पंपावरून वाहनधारकांना भेसळयुक्त पेट्रोलची विक्री करण्यात आल्याने अनेक वाहनांमध्ये बिघाड झाला. त्यामुळे वाहनधारकांमध्ये पेट्रोलपंप संचालकाविरूध्द रोष उफाळून आला. ...