लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

खंडणी मागितल्याप्रकरणी चौघांना अटक - Marathi News | The four arrested for the ransom demand | Latest pune News at Lokmat.com

पुणे :खंडणी मागितल्याप्रकरणी चौघांना अटक

शिवीगाळ व मारहाण करून जिवे मारण्याची धमकी देत १५ हजार रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी सहकारनगर पोलिसांनी चौघांना अटक केली आहे. ...

कॅबवरील कारवाईस पोलीस सहकार्य करणार - Marathi News | Police co-operation with cab action | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कॅबवरील कारवाईस पोलीस सहकार्य करणार

रेडिओ कॅब करीत असलेल्या शहरांतर्गत प्रवासी वाहतुकीवर कारवाई करण्यासाठी परिवहन कार्यालयाने पुढाकार घ्यावा. त्यांना वाहतूक पोलीस सहकार्य करतील, ...

ग्राहक न्याय मंच नव्या वर्षात नव्या जागेत - Marathi News | Consumer Justice Forum In New Year New Year | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ग्राहक न्याय मंच नव्या वर्षात नव्या जागेत

पुणे जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाला नवीन वर्षातील पदार्पणातच हक्काची जागा मिळाली आहे ...

शिक्षेचे प्रमाण वाढविण्यासाठी प्रयत्न - Marathi News | Attempts to increase the punishment | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शिक्षेचे प्रमाण वाढविण्यासाठी प्रयत्न

येत्या वर्षात पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रामध्ये लोकसंवाद वाढवण्यात येणार आहे. ...

‘पीएमपी’ला आशेचा किरण - Marathi News | 'PMP' hope ray | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘पीएमपी’ला आशेचा किरण

आर्थिक खड्डा पडल्याने अडखळत चाललेल्या पुणे महानगर परिवहन महामंडळाला (पीएमपी) नवीन वर्षात आशेचा किरण दिसू लागला आहे. ...

हाडांची शस्त्रक्रिया होणार आणखी सोपी..! - Marathi News | Bone surgery will be easier ..! | Latest pune News at Lokmat.com

पुणे :हाडांची शस्त्रक्रिया होणार आणखी सोपी..!

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विद्यार्थी-प्राध्यापकांनी ही कमालदेखील साध्य करून दाखवली आहे. त्यामुळे आता हाडांची शस्त्रक्रिया अधिक सोपी व नेमकी होण्यास हातभार लागणार आहे. ...

बेकायदा जाहिरातदारांवर कडक कारवाई? - Marathi News | Strict action against illegal advertisers? | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बेकायदा जाहिरातदारांवर कडक कारवाई?

मालमत्ता विरूपण प्रतिबंध अधिनियमांतर्गत गुन्हे दाखल करण्याचे आदेश पीएमपी प्रशासनाने सर्व आगार व्यवस्थापकांना दिले आहेत. ...

दोन लाख पासपोर्टचे विक्रमी वितरण - Marathi News | Record distribution of two lakh passport | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दोन लाख पासपोर्टचे विक्रमी वितरण

जानेवरी ते डिसेंबर २०१४ या कालावधीमध्ये २ लाख ९ हजार ६०४ पासपोर्टचे वितरण करून विक्रमी कामगिरी नोंदविली आहे. ...

एचआयव्हीच्या विळख्यातून मुक्त होतेय पुणे - Marathi News | Pune is free from HIV infection | Latest pune News at Lokmat.com

पुणे :एचआयव्हीच्या विळख्यातून मुक्त होतेय पुणे

दशकापूर्वीपर्यंत ज्या आजाराने जगभरात भीती पसरवली होती, त्या एचआयव्हीच्या विळख्यातून पुणे मुक्त होत असल्याचे आशादायक चित्र दिसून येत आहे. ...